जिल्हा परिषद गडचिरोली शिक्षक भरती कागतपत्र पडताळणी | ZP Gadchiroli Bharti Selection List
ZP Gadchiroli Bharti Selection List
ZP Gadchiroli Bharti Selection List : Merit list of eligible candidates for various posts under ZP Gadchiroli has been Issued On Official Website. Those candidates who have applied for ZP Gadchiroli bharti 2023 can download their DV List From below link:
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रीयेतील ज्या उमेदवारांचे TAIT 2022 चे अर्ज भरतांना पेसा विकल्पासमोर NO झाले आहे अशा उमेदवारांचे मुळ दस्ताऐवज तपासणी कार्यशाळा खालील नियोजनाप्रमाणे आयोजित केलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे सोबतच्या यादीतील उमेदवारांनी सोबत दिलेल्या तपासणी सूची प्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे व स्व- साक्षांकित छायांकित प्रतीचा संच. विहित नमुन्यातील स्वघोषणापत्र (साध्या कागदावरील A4 साईज), विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तसेच एक पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित राहावे. ज्या उमेदवारांची कागदपत्रे यापुर्वीच तपासणी झालेली आहेत, त्यांनी पुनश्चः येण्याची आवश्यकता नाही. याची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत पदभरती सन २०२३ मधील औषधीनिर्माण अधिकारी पदाचे निकाल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App