धुळे जिल्हा परिषद भरती जाहिराती बाबत महाभरती कडून माफीनामा!! – ZP Dhule Bharti 2024
ZP Dhule Offline Application 2024
ZP Dhule Bharti 2024
: माफीनामा :
आमच्या द्वारे १६ जुलै रोजी ZP धुळे ची ४ पदांची खालील जाहिरात चुकीने प्रकाशित करण्यात आली होती,मित्रांनो हि जाहिरात मार्च २०२४ ची आहे. हि जाहिरात चुकीने आमच्या कडून पुनर्प्रकाशित आणण्यात आली. त्या बद्दल आम्ही दिलगीर आहोत.
मित्रांनो या पुढे आम्ही जाहिरात पूर्ण शहानिशा करूनच प्रकाशित करू अशी ग्वाही देतो. तसेच या चुकी मुळे जिल्हा परिष,धुळे प्रशासनाला आणि उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो.
आपण महाभरती वरील आपला विश्वास पुढे कायम ठेवू शकता. पुढील सर्व अपडेट्स आम्ही व्यवस्थित चेक करूनच प्रकाशित करू!!
झालेल्या त्रास बद्दल पुन्हा एकदा सॉरी मित्रांनो आणि जिल्हा परिषद, धुळे प्रशासनाचे मनापासून आभार आपण आमची चूक आमच्या निदर्शनास आणून दिली!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For zpdhule.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://t.co/ldZwEELdHJ (हि जाहिरात मार्च २०२४ ची आहे) |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://zpdhule.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
याची last date 20/3/2024 आहे
Mla government job chi aavshktta. Aahe.