जिल्हा परिषद बीड अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी” पदाची भरती जाहिरात प्रकाशित !! – ZP Beed Bharti 2026

ZP Beed Bharti 2026

ZP Beed Bharti 2026: Zilla Parishad Beed has published the recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Medical Officer”. There are various vacancies available to fill the posts. The Job Location for this recruitment is Beed. Interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 15th of April 2026. For more details about ZP Beed Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद बीड अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. जिल्हा परिषद बीड भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा परिषद बीड भरती 2026

  • पदाचे नाववैद्यकिय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • वयोमर्यादा – 58 वर्षे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड
  • मुलाखतीची तारीख – 15 एप्रिल 2026
  • अधिकृत वेबसाईट – zpbeed.gov.in

Educational Qualification For ZP Beed Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारीएम.बी.बी.एस. अर्हताधारक

Salary Details For ZP Beed Vacancy 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारीरु.७५,०००/-

 Selection Process For ZP Beed Appliccation 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 15 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For zpbeed.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/z9GLx
✅ अधिकृत वेबसाईट
zpbeed.gov.in

 


ZP Beed Bharti 2026

जिल्ह्यात पशु आरोग्य सेवक या पदासाठी शासनामार्फत भरती होत असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर!  विविध माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे की सद्यस्थितीत अशा कोणत्याही भरतीसाठी प्रक्रिया सुरू नाही. ही माहिती फसवणूक करणाऱ्यांनी हेतुपुरस्सर पसरवली असून त्याद्वारे आर्थिक लाभमिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा बनावट भरतीच्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियातून खोट्या जाहिराती FAKE तसेच इतर संभ्रम पसरवणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. या विरोधात आता पोलिसांनी मोहीम उघडली आहे. यामध्ये सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या बनावट जाहिरातींवर लक्ष ठेवून आवश्यक कायदेशीर कारवाई करणार आहोत. यासाठी कोणाच्या तक्रारी असल्यास त्याची दखल घेऊन त्याविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सायबर क्राईम विभागामार्फत तपास व खोटी माहिती देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. सोशल मीडिया, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी देण्यात येणारी माहिती, पाम्प्लेट्स, याद्वारे नागरी जनतेसाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येणार आहे.

बनावट वेबसाइट्स व मोबाईल नंबर बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय समन्वय साधून अशा प्रकारच्या वेबसाईट किंवा मोबाईल नंबर शोध घेऊन ते बंद करण्यात येतील. नागरिकांनी कोणतीही भरती किंवा जाहिरात मिळाल्यास तीची खातरजमा अधिकृत शासकीय संकेतस्थळावरून करावी. कुठलीही संशयास्पद माहिती आढळल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन बीड शहर पोलिस करत आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड