जिल्हा परिषद बीड मध्ये लकरच ४०० पदांची भरती होणार! – ZP Beed Bharti 2023
ZP Beed Bharti 2023
ZP Beed Bharti 2023 Details
ZP Beed Bharti 2023: Zilla Parishad Beed Latest Update. As per the new information, very soon ZP Beed Bharti will begin soon for 400 vacancies after Aachar Sahita. In the last several years, the vacancies of the Zilla Parishad were not filled. Only Compassionate and Gram Panchayat employees were appointed. However, now there will be the recruitment of around four hundred posts. The recruitment process will start as soon as the Code of Conduct for the Marathwada Teacher Constituency Election is over. Further details are as follows:-
ZP Beed Recruitment 2023
जिल्हा परिषदेतील रिक्त पदे, भरती योग्य पदे आणि भरती करण्यासाठी आरोग्य विभागाची बिंदुनामावली देखील अंतिम झालेली आहे. त्यामुळे आचार संहिता संपताच भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याला साधारण महिनाभराचा अवधी आहे. टीसीएस व आयबीपीएस या दोन प्रतिथयश कंपन्यांची भरती प्रक्रियेसाठी राज्य पातळीवरूनच निवड झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. दोन्ही कंपन्या प्रतिथयश आणि विश्वासहार्य असल्याने गरिबाघरच्या पोरांना आता वशिलेबाजीची गरज नसणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल चारशेहून अधिक जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Zilla Parishad Beed Bharti 2023
Zilla Parishad Beed Recruitmeant 2023
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य पर्यवेक्ष व आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेवक स्वी या पदांची ही भरती प्रक्रीया असेल. साडेचार चार वर्षापूर्वी तत्कालीन महायुती सरकारने राज्यभरात साधारण ७० हजार पदांची महाभरती जाहीर केली. मात्र, रिक्त पदे व भरती योग्य पदांची जिल्हानिहाय माहिती गोळा करण्यातच सरकारची मुदत संपली. त्यापूर्वीही काही वर्षे आणि अलीकडच्या तीन वर्षांत देखील भरती झाली नव्हती. मधल्या काळात आरोग्य विभागाची राज्य पातळीवरून दोन वेळा भरती झाली. मात्र, एक भरती प्रक्रीया घोटाळ्यात अडकली आहे.
Previous Update :
Rural Water Supply Department Zilla Parishad Beed is going to recruit interested and eligible candidates for the Inquiry Officer posts to fill various vacancies. The employment place for this recruitment is Beed. Applicants apply offline mode for ZP Beed Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 19th of August 2022. For more details about Zilla Parishad Beed Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.
ZP Beed Recruitment 2023 | Zilla Parishad Beed Bharti 2023
सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद बीड अंतर्गत चौकशी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बीड जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – चौकशी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – बीड
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – zpbeed.gov.in
Eligiblity Criteria For ZP Beed Recruitment 2023
पदाचे नाव | अर्हता |
चौकशी अधिकारी | सेवानिवृत अधिकारी |
Salary Details For ZP Beed Jobs 2023
पदाचे नाव | वेतन |
चौकशी अधिकारी | रु. 15,000/- |
How To Apply For Zilla Parishad Beed Recruitment 2023
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेई PDF जाहिरात बघावी.
Important Links For GAD ZP Beed Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/2ZDyGAc |
✅ अधिकृत वेबसाईट |
zpbeed.gov.in |
Good Details.. Thanks
I’m Ansari Gulnaaz I have done b.sc b.ed I needed job
जिल्हा परिषद बीड येथे वैद्यकीय अधिकारी MBBS/ BAMS पदाची भरती यादी कधी लागणार आहे