ZP Aurangabad Bharti 2023 – जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत “कनिष्ठ/शाखा अभियंता” पदांची भरती सुरु
ZP Aurangabad Bharti 2023
ZP Aurangabad Bharti 2023 Details
ZP Aurangabad Bharti 2023: ZP Aurangabad (Zilla Parishad Aurangabad) The application is invited from interested and eligible candidates under Zilla Parishad Aurangabad Recruitment 2023. The name of the post for this recruitment is Junior/Branch Engineer. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. The last date for submission of the application is the 28th of May 2023. Further details are as follows:-
Zilla Parishad Aurangabad Bharti 2023
जिल्हा परिषद औरंगाबाद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग येथे “कनिष्ठ/शाखा अभियंता” पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कनिष्ठ/शाखा अभियंता
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – सक्षम
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग जि.प. औरंगाबाद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – aurangabadzp.gov.in
ZP Aurangabad Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ/शाखा अभियंता | 06 पदे |
Educational Qualification For ZP Aurangabad Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ/शाखा अभियंता | १. पदवीधर अभियंता (स्थापत्य)/(यांत्रिकी) नागरी कामाच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव. संगणक हाताळण्या संबंधित ज्ञान आवश्यक, निविदा प्रक्रिया आणि नागरी प्रकल्पाचे निरिक्षण व मुल्यमापन बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
२. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे गरजेचे आहे. ३. इच्छूक अभियंताची शैक्षणिक अर्हता B.Tech/BE Civil/ Mechanical M.Tech/M.E. असावी |
How to Apply Zilla Parishad Aurangabad Recruitment 2023
- इच्छूक अर्जदार यांनी आवश्यक कागदपत्रासह मूळ अर्ज टंकलिखित/ संगणीकृत स्वरुपात कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग जि.प. औरंगाबाद येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- विहीत वेळेनंतर / तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- अपूर्ण स्वरुपातील, स्वाक्षरी नसलेले, अर्हता धारण करीत नसलेले अर्ज पदभरती प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- सेवानिवृत्त अभियंते कंत्राटी सेवेसाठी जि.प.कडे अर्ज सादर करु शकतील. शासकीय/निमशासकीय सेवेत नसलेल्या उमेदवारांनी थेट अर्ज करु नये.
- सदर जाहिरात www.zpaurangabad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2023 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Zilla Parishad Aurangabad Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For aurangabadzp.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/mJLM8 |
✅ अधिकृत वेबसाईट |
aurangabadzp.gov.in |
Chhatrapati Sambhajinagar ZP Bharti 2023
ZP Aurangabad Bharti 2023 – The Zilla Parishad administration is preparing for recruitment by setting up a separate cell. A total of 437 posts will be filled. The exam for this recruitment will be conducted online. Sambhajinagar Zilla Parishad Recruitment process will start in the month of May-June to fill the vacant posts in Group B (Non-Gazetted), Group C, Group D cadre outside the purview of the Maharashtra Public Service Commission. Candidates who are searching for ZP Sambhajinagar Bharti 2023 be ready with your documents to apply for ZP Aurangabad Bharti 2023
खुशखबर !! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेेऊन कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३७ जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिली.जिल्हा परिषदेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. मागील अनेक वेळा जाहीर होऊनसुद्धा भरती प्रक्रिया झाली नाही. मात्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब (अराजपत्रित), गट क, गट ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आता मे-जून महिन्यात भरती प्रक्रियेचे आदेश दिले आहेत. या भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच सराव पेपर साठी येथे क्लीक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
यामुळे जिल्हा परिषद प्रशासन स्वतंत्र कक्षाची स्थापना करून भरतीची तयारी करत आहे. या प्रक्रियेत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष-६२, महिला-२२६), प्रयोगशाळा तंत्रज्ञ-१, औषध निर्माण अधिकारी ८, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहायक ३, कनिष्ठ सहायक २८, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) १, वित्त विभागातील वरिष्ठ सहायक १, कनिष्ठ सहायक ४, कृषी विभागातील विस्तार अधिकारी १, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका ९, पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक १३, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १९, पंचायत विभागातील ग्रामसेवक १६ अशी एकूण ४३७ पदे भरण्यात येतील. या भरतीसाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल.
असे आहे भरतीचे वेळापत्रक – Chhatrapati Sambhajinagar ZP Bharti 2023 Time Table
- १५ ते २२ मेदरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल.
- त्यानंतर अर्ज मागवणे, छाननी, पात्र उमेदवारांचे हॉलतिकीट तयार करणे ही सर्व प्रक्रिया जून-जुलैत होईल
- तर ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा होईल
- त्यानंतर निकाल जाहीर करून सप्टेंबरपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.
ZP Aurangabad Bharti 2023 | @aurangabadzp.gov.in
ZP Aurangabad Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Zilla Parishad Aurangabad Recruitment 2023. As per the latest news, Zilla Parishad Aurangabad is going to start the latest recruitment for Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-
ZP Aurangabad Recruitment 2023
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही जिल्हा परिषद औरंगाबाद भरती 2023 (ZP Aurangabad Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जिल्हा परिषद औरंगाबाद आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Zilla Parishad Aurangabad Bharti 2023
- पदाचे नाव – जिल्हा परिषद सातारा आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
- पद संख्या – —
- शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – —
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – aurangabadzp.gov.in
Zilla Parishad Aurangabad Recruitment 2023
Organization Name | Zilla Parishad Aurangabad [ZP Aurangabad] |
Post name | Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc |
Total posts | Not Available |
Job location | Aurangabad |
Application started on | coming soon |
Last date to apply | NA |
Category | Recruitment |
Website | aurangabadzp.gov.in |
Latest Update
MAZISAINIK SATHI JAGA AAHE KA