Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषद अकोला भरती २०१९

ZP Akola Recruitment 2019

जिल्हा परिषद अकोला येथे अभियंता आणि शाखा अभियंता पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१९ (अभियंता) आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी २७ सप्टेंबर २०१९ (शाखा अभियंता)  हजर राहावे.

  • पदाचे नाव – अभियंता, शाखा अभियंता
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन / मुलाखत
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करण्याचा / मुलाखतीचा पत्ता – ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि. प. अकोला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१९
  • मुलाखतीची तारीख – २७ सप्टेंबर २०१९ (दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यत.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात        अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड