जिल्हा सामान्य रुग्णालय सिधुदुर्ग भरती २०१९
Zilla Samanya Rugnalaya Sindhudurg Bharti 2019
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत कार्यरत एआरटीसेंटर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे वरिष्ठ वैद्यकीय सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय
- शैक्षणिक पात्रता -उमेदवार MBBS + HIV मेडिसिन/ डिप्लोमा असावा.
- नोकरी ठिकाण – सिधुदुर्ग
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग कार्यालय
- मुलाखतीची तारीख – १६ सप्टेंबर २०१९ (सकाळी 11.०० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App