जिल्हा निवड समिती गोंदिया भरती २०२०

Zilha Nivad Samiti Gondia Bharti 2020

जिल्हा निवड समिती, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस. अर्हता / बी.ए.एम.एस अर्हता
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे हजर राहावे
  • मुलाखतीची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे. 

Zilha Nivad Samiti Gondia Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप