Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

युवा राष्ट्रसंत बी.एड कॉलेज यवतमाळ भरती २०२०

Yuva Rashtrasant B. Ed College Yavatmal Bharti 2020

Yuva Rashtrasant B.Ed College Yavatmal Bharti 2020: युवा राष्ट्रसंत बी.एड कॉलेज यवतमाळ येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ  जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज बी.एड कॉलेज, डोंगरगाव, पंढरकवडा तालुका. केळापूर, जिल्हा यवतमाळ – ४४५३०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Yuva Rashtrasant College Yavatmal Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2WsuHmi
अधिकृत वेबसाईट : www.bmabss.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड