युवा शिक्षण सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण अंतर्गत २५५ पदांकरिता अर्ज सुरु!! । YSSTP Bharti 2023

YSSTP Bharti 2023

YSSTP Bharti 2023: Youth Education Empowerment and Technology Transmission has invited application for the posts of “Project Manager, Deputy Project Manager, Project Extension Officer, Teacher, Accountant, Swagatika (Receptionist), Computer Operator, Office Assistant, Constable”.  There are total of 255 vacancies are available to fill posts.  Interested and eligible candidates can submit their application to the given Offline/Online (email) address before the last date. The last date for submission of the application is the 26th of October 2023. More details are as follows:-

युवा शिक्षण सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, शिक्षक, लेखापाल, स्वागतिका (रिसेप्शनिस्ट), कॉम्पुटर ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, शिपाई”  पदांच्या एकूण 255 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, शिक्षक, लेखापाल, स्वागतिका (रिसेप्शनिस्ट), कॉम्पुटर ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, शिपाई
  • पदसंख्या255 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • 21 ते 37 वर्षे
    • प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, उप प्रकल्प व्यवस्थापक – ४३ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण, ग्लोबल, पहिला मजला, इ.ओ.न. आय. टी. समोर, खराडी, पुणे ४११०१४
  • ई-मेल पत्ता – support@ysstp.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://ysstp.org/

YSSTP Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रकल्प व्यवस्थापक18
उप प्रकल्प व्यवस्थापक27
प्रकल्प विस्तार अधिकारी42
शिक्षक36
लेखापाल26
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट)26
कॉम्पुटर ऑपरेटर28
कार्यालय सहाय्यक34
शिपाई18

Educational Qualification For YSSTP Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प व्यवस्थापकशासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील | डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
उप प्रकल्प व्यवस्थापकशासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
प्रकल्प विस्तार अधिकारी१० वी, १२ वी व अस्नातक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र पदवीधारक
शिक्षकशासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
लेखापालपदवी किंवा समतुल्य. इंग्लिश टायपिंग स्पीड ४० श प्रमि मराठी टायपिंग स्पीड ३० श प्रमि
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट)उच्च माध्यमिक किंवा समतुल्य
कॉम्पुटर ऑपरेटरपदवी/१२वी + किंवा समतुल्य, MS-CIT किंवा शासन प्रमाणित अभ्यासक्रम
कार्यालय सहाय्यकउच्च माध्यमिक किंवा समतुल्य
शिपाईउच्च माध्यमिक किंवा समतुल्य

Salary Details For YSSTP Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प व्यवस्थापक२७७००-६४५००
उप प्रकल्प व्यवस्थापक२२५००-४८७००
प्रकल्प विस्तार अधिकारी२२५००-४८७००
शिक्षक१४५००-३४८००
लेखापाल१४५००-२२५००
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट)१४५००-२२५००
कॉम्पुटर ऑपरेटर१४५००-२२५००
कार्यालय सहाय्यक१२५००-१८५००
शिपाई१२०००-१६५००

How To Apply For YSSTP Application 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For ysstp.org Bharti 2023

???? PDF जाहिरात 1https://shorturl.at/frvMS
???? PDF जाहिरात 2
https://shorturl.at/ahBUW
✅ अधिकृत वेबसाईटhttps://ysstp.org/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड