Savitribai Phule Scholarship Scheme

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 वी ते 7 वी


Savitribai Phule Scholarship Scheme

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 वी ते 7 वी

Savitribai Phule Scholarship Scheme was started from 1995-96 for girls from class 5th to class 7th with a view to increase the dropout rate of backward class means Scheduled Castes, Deprived Castes, Nomadic Tribes etc., Also The government has decided to start Savitribai Phule Scholarship Scheme from the year 2003-04 with a view to reduce the dropout rate of 8th to 10th standard girls. Read the complete details given below on this page and keep visit for the further updates on this page. 

Savitribai Phule Scholarship Scheme is for Zilla Parishad, Nagarpalika, Mahapalika, Aided, Unaided, Secondary School etc. It is for 8th Standard to 10th standard girls scholarship. For this backward class girls will not have income condition. But school attendance must be regular. Scholarships are awarded according to attendance. Girls are not required to apply for this scholarship.

अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.

Savitribai Phule Scholarship Scheme

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना बद्द्दल माहिती

मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी १९९५-९६ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ. १० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Benefits of Savitribai Phule Scholarship Scheme

  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.
  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल.
  • मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.

Rules and Regulation for Savitribai Phule Scholarship Scheme / नियम, अटी व पात्रता इ. :

  • उत्पन्न व गुणाची अट नाही.
  • संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
  • 75% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
  • लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्याषत येते.

How to apply for Savitribai Phule Scholarship application form

भारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म

अर्ज करण्याची पध्दत :

सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.
संपर्क कार्यालयाचे नांव

  • संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
  • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
  • संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

Read the complete manual given below for the details of how to apply for Savitribai Phule Scholarship Scheme. Complete steps are given below:

Login for Savitribai Phule Scholarship Scheme

How to Apply Manual

Online Apply

Required Document List for Savitribai Phule Scholarship Yojana

  1. This is a paperless scheme for girls.
  2. Student or her parents are not required to apply or submit any documents.
  3. The Head-Master of the concerned school should submit the list of VJNT and SBC girl students to concerned:-
  4. District Social Welfare Officer, Zillah Parishad of concerned district for sanction of this scholarship.
  5. प्रगती स्कॉलरशिप फॉर्म २०२१ ऑनलाईन रजिस्टेशन

इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र विद्यार्थींनीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे
त्याचे नाव
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
5 योजनेच्या प्रमुख अटी
  • विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
  • विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी.
  • विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9 संपर्क कार्यालयाचे नांव
  • संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
  • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
  • संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

Important Link for Savitribai Phule Scholarship Yojana

Official Website

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

मॅट्रिक-पूर्व शिष्यवृत्ती योजना

पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Savitribai Phule Scholarship Scheme

Leave A Reply

Your email address will not be published.