Post-Matric Scholarship 2023 scholarships.gov.in

Post-Matric Scholarship 2023 scholarships.gov.in for Minority


Post-Matric Scholarship 2022 scholarships.gov.in for Minority

OBC Student Scholarship: The government had decided to stop post-matric scholarship, education fee, examination fee scheme for the students of OBC categories who are residents of Maharashtra state and studying abroad. After this, Chhagan Bhujbal demanded that this scheme should not be closed to Other Backward Classes and Bahujan Welfare Minister Atul Save. After this demand, the said scheme has been canceled by the state government.

MahaDBT मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

ओबीसी शिष्यवृत्ती बाबत राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय, परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची योजना पूर्ववत

  1. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी बाबत 2 ऑगस्ट रोजी बंद केलेली योजना पूर्ववत करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी नेते व आमदार छगन भुजबळ यांनी माहिती दिली. यामुळे परराज्यात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  2. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क ,परीक्षा फी योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानंतर छगन भुजबळ यांनी ही योजना बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती. या मागणीनंतर राज्य शासनाकडून सदर योजना पूर्ववत करण्यात आली आहे. याबाबत शासनाने आज शासन निर्णय निर्गमित केल्याने छगन भुजबळ यांनी अतुल सावे यांचे आणि राज्य शासनाचे आभार मानले आहे.
  3. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा महाविकास आघाडी शासनाने निर्णय घेतला होता. मात्र शासन निर्णय 2 ऑगस्ट 2022 नुसार राज्यातील रहिवासी असणाऱ्या व परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्हीजे, एनटी, एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निर्णय शासनाने रद्द केल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. मात्र आता ही योजना पूर्ववत करण्यात आली आहे.
  4. राज्यशासनाच्या वतीने मागे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील परराज्यात शासन मान्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2017-18 पासून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज , विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रचलित शासन तरतूदीनुसार तपासून लेखाशिर्ष निहाय निधीचे प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. या निर्णयामुळे परराज्यात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Update Bank KYC is important to get Scholarship for further education. Students receive scholarships from the government for their studies. But due to lack of bank KYC update, government scholarships for various courses have been stopped. For this, it is mandatory for the student to update the bank KYC. Read the details carefully given below:

Update KYC For Scholarship

महाडीबीटी पोर्टलवर 30 एप्रिल पर्यत करा अर्ज

Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 30th April 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 30th April 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 30th April 2022 and for New Application Acceptance is 30th April 2022.

mahadbt scholarship last date

समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 30 एप्रिलनंतर मुदतवाढ देणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी 30 एप्रिल पर्यंतच मुदत. उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे.

Mahadbt Scholarship apply online till 31st March 2022. The 14 scholarship schemes of the Department of Higher Education are implemented online through the MahaDBT Portal of the State Government. Information about this scholarship has been given on the website https://mahadbtmahait.gov.in ”. For 14 scholarship schemes implemented by the Directorate of Higher Education, it is requested to submit online application on Mahadbt portal by 31st March 2022. Performed by Kiran Kumar Bondar.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या 14 शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन अंमलबजावणी करण्यात येते. https://mahadbtmahait.gov.in” या संकेतस्थळावर या शिष्यवृत्तीबाबत माहिती देण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे. त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्यशासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य या योजनांचा समावेश आहे. दरम्यान, जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी मुदतपूर्व या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनही डॉ. बोंदर यांनी केले आहे.

MahaDBT Portal Scholarship 2021-2022 Online Registration : Apply for the new scholarship on the MahaDBT portal by 7th March 2022. Read the details given below:

महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्तीसाठी डेडलाईन जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार ७ मार्च पर्यंत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अनुसूचित वर्गातील उमदेवार ३१ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

mahadbt

अल्पसंख्याकांसाठी पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 28th February 2022 and for New Application Acceptance is 28th February 2022.

MahaDBT Application Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 15th February 2022 and for New Application Acceptance is 15th February 2022.


  • Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced.
  • Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022.
  • Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022.
  • Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced.
  • Last date for Renewal Application Acceptance is 15th February 2022 and for New Application Acceptance is 15th February 2022.

Post Matric Scholarship date extended


Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 31st January 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 31st January 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 17th January 2022 and for New Application Acceptance is 22th January 2022.

Post-Matric Scholarship 2022 scholarships.gov.in Complete details and online apply link is available here. Dates of Online Apply is given on this page. The Post-Matric Scholarship 2021 scheme is sponsored by the Ministry of Minority Affairs, Government of India and is implemented in the State by the Director, Department of Higher and Technical Education, Directorate of Higher Education, Pune. Under this scheme, scholarships are given to minority students studying in all courses of class 11th, 12th and above in higher education. Click on the link given below for the complete details of Post – Matric Scholarship Scheme and how to apply for the same.

Savitribai Phule Scholarship Scheme

Pre-Matric Scholarship Scheme for Minority

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती माहिती मराठी मध्ये येथे पहा

सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकारद्वारे पुरस्कृत असून, राज्यामध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.०० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी मागील वर्षात ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

Eligibility for Post-Matric Scholarship 2022

  • The annual income of the parents of the students is Must be less than 2.00 lakhs and students must have obtained more than 50% marks in the previous year.
  • scholarships are given to minority students studying in all courses of class 11th, 12th and above in higher education
  • It is necessary to apply online for this scholarship. 

Objective of Post-Matric Scholarship 2022

  • The objective of the scheme is to award scholarships to meritorious students belonging to economically weaker sections of minority community so as to provide them better opportunities for higher education, increase their rate of attainment in higher education and enhance their employability.

How to Apply for Post-Matric Scholarship Scheme 2022

सदर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Post-Matric Scholarship 2021


Apply online for Post Matric Scholarship 2022

Apply online for Post Matric Scholarship

Click Here for Online Apply

Important Link of Post-Matric Scholarship 2022

Department Name : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

Overview OF Post-Matric Scholarship 2022

  1. शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
  2. शिक्षण गळती कमी करण्यासाठी.
  3. उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
  4. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
  5. पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
  6. फक्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
  7. अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न रु. 2,50,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.

Benefits of Post-Matric Scholarship Scheme

या योजनेअंतर्गत नवबौध्द / अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील :

  1. प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट १, गट २, गट ३, गट ४, प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
    • डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
      • गट १ : ५५०
      • गट २ : ५३०
      • गट ३ : ३००
      • गट ४ : २३०
    • होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
      • गट १ : १२००
      • गट २ : ८२०
      • गट ३ : ५७०
      • गट ४ : ३८०
  2. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे :
    • अपंगत्वाचे प्रकार : (दरमहा रुपयांमध्ये)
      • अंधत्व / कमी दृष्टी गट १ आणि २ : १५०
      • गट ३ : १२५
      • गट ४ : १०० शासन निर्णय (अ) नुसार अतिरिक्त भत्ते
    • कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी
      • वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
      • एस्कॉर्ट भत्ता १०० / –
      • वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/- अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
    • कर्णबधीर सर्व गटांसाठी.
      • वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
        शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
    • लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी :
      • वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
        शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
    • मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी:
      • वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
      • एस्कॉर्ट भत्ता १०० / –
      • वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/-
      • अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता १५० / – अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी, इ) प्रमाणे
    • ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी:
      • वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
      • एस्कॉर्ट भत्ता १०० / –
      • वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता. १०० / – अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
  3. विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.

Eligibility FOR Post-Matric Scholarship 2022

  1. आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  2. विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
  3. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
  4. विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
  5. अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील, एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
  6. महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारतसरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.
  7. फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी.

Documents Required for Post-Matric Scholarship Scheme

  1. • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार द्वारे प्रदान)
  2. • जात प्रमाणपत्र.
  3. • गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
  4. • १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका
  5. • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  6. • शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)
  7. • वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  8. • पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास)

प्रगती स्कॉलरशिप फॉर्म 2022 ऑनलाईन रजिस्टेशन



3 Comments
    Test22
  1. Pradnya baliram kulthe says

    Mujhe scollrship nahi aayi 2020-22,kab aayegi ?

  2. Test22
  3. Neelam Ramteke says

    Ase ekhadi yojana aahe ka… School chi sarva fees government bharel kiva ni.. Shulk asel
    .. Majhi mulgi ya varshi 5 madhye aahe

  4. Test22
  5. MahaBhartiYojana says

    Post-Matric Scholarship 2023 scholarships.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.