Scholarship for Disabled Person


Scholarship for Disabled Person

Scholarship for Disabled Person are given here. There are two type of scholarship available for Disabled Person or Handicapped Person funded by state Government. That Scholarships are Post-Metric Scholarship and Pre-Metric Scholarship. Complete details of these scholarship schemes are given below on this page. Candidates who are eligible for this scholarship they may apply through this page.

अपंगांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना येथे पहा

अपंग व्यक्तीसाठी शिष्यवृत्ती योजना :
शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आणि शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजनाची सविस्तर माहिती येथे पहा.

दिव्यांग शिष्यवृत्ती योजना अनुदान वाटप

प्रगती स्कॉलरशिप फॉर्म २०२१ ऑनलाईन रजिस्टेशन

Eligibility to Scholarship for Disabled Person

For Post-Metric Scholarship Student should be

  • Studying after 10th std. to H.S.C., Degree, Professional, Technical, Medical, and Engineering etc.
  • Should not be failed in last standard.
  • Should have minimum 40% disability

For Pre-Metric Scholarship Student should be

  • Studying in 1st std. to 10th std and should not be failed in last year
  • Should have minimum 40% disability
  • Should be Domicile in Maharashtra.
  • No income limit.

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

मॅट्रिक-पूर्व शिष्यवृत्ती योजना

पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु

State Post-metric Scholarship for Disabled

Sr. No. Scheme Detailed Information
1. Name of the Scheme State Post-metric Scholarship for Disabled
2. Funding by State Government
3. Scheme objective To encourage higher education of disabled students.
4. Beneficiaries Category Blind, Low Vision, Hearing Impairment, Orthopedically Handicapped, Mentally Retarded, Mentally Illness & Leprosy cured
5. Eligibility criteria Student should be
1. Studying after 10th std. to H.S.C., Degree, Professional, Technical, Medical, and Engineering etc.2. Should not be failed in last standard.3. should have minimum 40% disability

4. Should be Domicile in Maharashtra.

5. No income limit.

6. Benefits Provided A. Maintenance allowance

Sr. No. Group Rate of Scholarship per month in Rs. Rate of Scholarship per month in Rs.
Hosteller Day scholar
1 Group A- Degree course in Medical, Engineering, Agricultural, Veterinary and post graduate degree course 1200/- 550/-
2 Group B- Diploma course in Medical, Engineering, Agricultural, Veterinary. 820/- 530/-
3 Group C- Post Graduate course in Arts, Science, Commerce and Diploma in professional education 820/- 530/-
4 Group D- From 2nd year degree course 570/- 300/-
5 Group E – 11th, 10th and 1st year of Degree Course 380/- 230/-

B. Reader Allowance for blind and low vision students.

Group A, B, C Rs.100/- per month
Group D Rs.75/- per month
Group E Rs.50/- per month

C. Tuition fees – As per approved by competent authority.
D. Study tour expenditure – Up to Rs.500/- per annum.
E. Project typing expenditure – Up to Rs.600/- per annum.

7. Application process Apply in the prescribed format attached with necessary documents through the college.
8. Category of Scheme Education
9. Contact Office District Social Welfare Office Zillah Parishad & Assistant Commissioner Social Welfare Office ,Mumbai Urban & Mumbai Suburban
Sr. No. Scheme Detailed Information
1. Name of the Scheme State Pre-metric Scholarship for Disabled
2. Funding by State Government
3. Scheme objective To encourage education of disabled children.
4. Beneficiaries Category Blind, Low Vision, Hearing Impairment, Orthopedically Handicapped, Mentally Retarded, Mentally Illness & Leprosy cured
5. Eligibility criteria Disabled students should be
1.studying in 1st std. to 10th std
and should not be failed in last year2. should have minimum 40% disability3. Should be Domicile in Maharashtra.

4. No income limit.

6. Benefits Provided
Sr. No. Std. Rate of Scholarship per month in Rs.
1 1st to 4th std. (only for Pre-primary education for hearing impaired) Rs.100/- per month per student
2 5th to 7th std. Rs.150/- per month per student
3 8th to 10th std. Rs.200/- per month per student
4 Mentally Retarded and Mentally ill up to the age of 18 years Rs.150/- per month per student
5 For disabled trainees in workshop. Rs.300/- per month per student
7. Application process Apply in prescribed format attached with necessary documents through the concerned schools
8. Category of Scheme Education
9. Contact Office District Social Welfare Office, Zillah Parishad & Assistant Commissioner Social Welfare Office ,Mumbai Urban & Mumbai Suburban

शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव शालांत परिक्षोत्तर ( मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उदेश अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण मुक्त अपंग विदयार्थी
5. योजनेच्या प्रमुख अटी इ.10 वी पुढील सर्व पदव्युत्तर सनद अभ्यासक्रम पदविका प्रमाणपत्र, तांत्रिक, औद्योगिक व व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारा अपंग विद्यार्थी असावा.

मागील वर्षी परिक्षेत नापास झालेला नसावा

अपंगत्वाचे प्रमाणपत्र 40 टक्के व त्यापेक्षा जास्त असावे, अपंगत्वाचा दाखला वैद्यकीय मंडळाकडील असावा.

उत्पन्नाची अट नाही

6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप योजनेतील दर पुढीलप्रमाणे राहतील.
अ) शिष्यवृत्ती

अ. क्र. अभ्यासक्रमाचा गट शिष्यवृत्तीची रक्कम
वसतिगृहात राहणारे वसतिगृहात न राहणारे
1. गट अ (वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण, ॲग्रीकल्चर, व्हीटरनरी मधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण) दरमहा रूपये 1200/- दरमहा रूपये 550/-
2. गट ब (अभियांत्रिकी, तांत्रिक स्थापत्य, वैद्यकशास्त्र, पदविका अभ्यासक्रम) दरमहा रूपये 820/- दरमहा रूपये 530/-
3. गट क (कला, विज्ञान, वाणिज्य मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच व्यवसायिक पदविका अभ्यासक्रम) दरमहा रूपये 820/- दरमहा रूपये 530/-
4. गट ड (व्दितीय वर्षे व त्यानंतर पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम) दरमहा रूपये 570/- दरमहा रूपये 300/-
गट इ (11 वी, 12 वी व पदवी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम)

दरमहा रूपये 380/-

दरमहा रूपये 230/-

वाचक भत्ता:- अभ्यासक्रमाचा गट मासिक रुपये गट- अ, ब, क 100/- टंकलेखन खर्च :- रु. 600/- ( वार्षिक) अभ्यास दौरा खर्च :- रु. 500/- ( वार्षिक)
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उ द्दे श अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिवंग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण अपंग विदयार्थी
5. योजनेच्या प्रमुख अटी लाभार्थी इ.1 ली ते 10 वी पर्यंत कोणत्याही इयत्तेमध्ये शिकणारा असावा. तसेच एका वर्गात एकापेक्षा जास्त वेळा नापास झालेला नसावा.

अपंग विद्यार्थ्यांचे अपंग किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

उत्पन्नाची अट नाही

6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप
अ. क्र. इयत्ता शिष्यवृत्तीचा दर
1. 1 ली ते 4 थी रु. 100/- दरमहा
2. 5 वी ते 7 वी रु. 150/- दरमहा
3. 8 वी ते 10 वी रु. 200/- दरमहा
4. मतिमंद रु. 150 दरमहा
5. अपंग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी रु. 300/- दरमहा
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर


2 Comments
    Test22
  1. Sul vishnu says

    Online kase bharayche

  2. Test22
  3. Manthan says

    Gatimand job

Leave A Reply

Your email address will not be published.