JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती !!। YDCC Bank Bharti 2026

YDCC Bank Bharti 2026

YDCC Bank Bharti 2026: The recruitment notification has declared the from Yavatmal District Central Cooperative Bank Ltd for the 01 vacancies to fill with the posts. The name of the posts is “Fellow interns”. The job location for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates apply offline through given address  before the last date. The last date for submission of application is 10th of July 2026.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “सहकारी इंटर्न” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२६ आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव सहकारी इंटर्न
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • वयोमर्यादा – 21 – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती –ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सर विठ्ठलदास ठाकरसी मेमोरियल बिल्डिंग, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई-४००००१.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://ydccbank.org/

Yavatmal District Central Co-Op Bank Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
सहकारी इंटर्न01

Educational Qualification For YDCC Bank Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहकारी इंटर्न“MBA or 02 year Post Graduate Diploma in Management (PGDM)” in Marketing Management/ Cooperative Management/ Agri Business Management / Rural Development Management. [ Accredited by All India Council for Technical Education (AICTE) / University Grants Commission (UGC). ]

Salary Details For YDCC Bank Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहकारी इंटर्नRs.25,000/- per month

How To Apply For YDCC Bank Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारिखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For ydccbank.org Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/spwxD 
✅ अधिकृत वेबसाईटhttps://ydccbank.org/

 

 


YDCC Bank Exam Update

दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., यवतमाळ येथील नोकर भरतीचे अनुषंगाने होणारी ऑनलाईन परीक्षा दि. १३/११/२०२५, दि. १४/११/२०२५ व दि. १५/११/२०२५ अपरिहार्य कारणामुळे पुढे करण्यात आलेली आहे. या संदर्भात SMS, E-mail द्वारे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. तसेच सुचना संकेत स्थळावर उपलब्ध राहिल.ऑनलाईन परीक्षे संदर्भात पुढील सुचना दि. १७/११/२०२५ रोजी जाहीरातीद्वारे व SMS, E-mail द्वारे सुद्धा कळविण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 

YDCC Bank Bharti 2025

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 133 पदांच्या पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. घोटाळ्याच्या आरोपांमुळे या भरतीप्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही स्थगिती उठवली असून प्रक्रिया पूर्ण करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी बँकेत 516.65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याच्या आरोपाने खळबळ उडवून दिली होती. भरती प्रक्रियेचे कंत्राट वारंवार एकाच एजन्सीला का दिले जात आहे? असे त्यांचे म्हणणे होते. मनीष पाटील यवतमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सहकार्य केले नसल्याची नाराजी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या बँकेवर एकेकाळी पुसदच्या नाईक घराण्याचे वर्चस्व होते. सुधाकरराव नाईक यांचे समर्थक असलेले विजय चव्हाण हे अनेक वर्षे या बँकेचे अध्यक्ष होते. यातच बँकेने नोकरभरती जाहीर केली आहे. या नोकरभरतीत आपल्या समर्थकांचा, कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी बँकेचे आजी-माजी संचालक, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यात स्पर्धा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदारांनी केलेल्या आरोपावर यवतमाळ जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शासनाकडे 267 कायम कर्मचार्‍यांच्या पदभरतीची मागणी केली होती. शासनाने चार ऑगस्ट 2025 रोजी 133 पदांच्या भरतीची परवानगी दिली. बँकेच्या संचालक मंडळांच्या निर्णयानुसार सरळसेवा नोकरभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याकरिता सहकार आयुक्त व निबंधक यांनी मान्यता दिली. मात्र, पदभरतीची प्रक्रिया शासन नियमानुसार होत नसल्याची तक्रार शिवसेना (Shivsena) संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. पालकमंत्री संजय राठोड यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव मंजुषा साळवी यांनी जिल्हा बँकेच्या पदभरतीला तात्पुरती स्थगितीचा आदेश आठ ऑक्टोबरला दिले होते. यानंतर जिल्हा बँकेने न्यायालयात स्थगिती विरोधात दाद मागितली होती. तत्पूर्वी, आमदार बाळासाहेब मांगुळकर कोट्यवधीचा घोटाळा असताना नोकर भरती कशासाठी केली जात आहे, असा सवाल करून ही भरती थांबवण्याची मागणी केली होती.

 


 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १३३ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू होती. या भरतीप्रक्रियेला स्थगिती मिळाल्याची चर्चा आठ दिवसांपासून सुरू होती. अखेर बुधवारी (ता. आठ) स्थगितीचे आदेश धडकले असून मनमानी कारभार करणाऱ्या संचालक मंडळाला हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्टाफिंग पॅटर्ननुसार ८५५ कर्मचारी आवश्यक आहेत. परंतु कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. सद्यःस्थितीत ५०७ कायम कर्मचारी आहेत. इतर कर्मचारी कंत्राटी, मुख्यमंत्री रोजगार योजनेतंर्गत आहे. यामुळे बँकेच्या कामकाजावर याचा परिणाम होत होता. यामुळे जिल्हा बँकेने शासनाकडे २६७ कायम कर्मचाऱ्यांच्या पदभरतीची मागणी केली होती. शासनाने चार ऑगस्ट २०२५ रोजी १३३ पदांच्या भरतीची परवानगी दिली. बँकेच्या संचालक मंडळांच्या निर्णयानुसार सरळसेवा नोकरभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याकरिता सहकार आयुक्त व निबंधक यांनी मान्यता दिली. 

 

मात्र, पदभरतीची प्रक्रिया शासन नियमानुसार होत नसल्याची तक्रार शिवसेना संपर्कप्रमुख हरीहर लिंगनवार यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. श्री. राठोड यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव मंजूषा साळवी यांनी जिल्हा बँकेच्या पदभरतीला स्थगितीचा आदेश बुधवारी (ता.आठ) निर्गमित केला. रात्री उशिरा आदेश धडकल्याने जिल्हा बँकेत एकच खळबळ उडाली आहे. बँकेने उमेदवारांकडून अर्ज मागितले होते.

‘दहा दिवसांत निर्णय घ्या’

याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आमदार बाळासाहेब मांगुळकर व माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने संबंधित तक्रारींवर दहा दिवसात निर्णय घेण्याचे आदेश सहकार सचिवांना दिले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा निबंधकांनी गेल्या जून मध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करून बँकेत ५१६.६५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. या घोटाळ्याची चौकशी सुरू असताना नवीन पदभरती केल्यास बँक डबघाईस येऊ शकते. त्यामुळे ठेवीदारांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे पदभरती रद्द करून अवैध प्रकाराची चौकशी करावी असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती शासकीय निकषानुसार राबविली जात आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या नामतालिकेतील सात संस्थांना प्रस्ताव मागविण्यात आले.

 


 

YDCC Bank Bharti 2025: The recruitment notification has declared the from Yavatmal District Central Cooperative Bank Ltd for the various vacancies to fill with the posts. The name of the posts is “Junior Clerk, Assistant Staff”. The job location for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates apply online through the given link before the last date. The last date for submission of application is 30th of September 2025.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, सहायक कर्मचारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.

YDCC Bank Recruitment 2025

 

  • पदाचे नाव कनिष्ठ लिपिक, सहायक कर्मचारी
  • पदसंख्या133 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • कनिष्ठ लिपिक – 21 ते 35 वर्ष
    • सहाय्यक कर्मचारी (शिपाई) – 18 ते 35 वर्ष.
  • अर्ज शुल्क – Rs.900/- + GST ​​Rs. 162/- = Rs.1062/- including all taxes will be charged as examination fee.
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://ydccbank.org/

Yavatmal District Central Cooperative Bank  Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ लिपिक119
सहायक कर्मचारी14

Educational Qualification For YDCC Bank Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिकGraduate in any discipline from a recognized university and the candidate will need to have 45% marks in the graduation examination. Also, computer knowledge will be required and those who have passed exams like GDC&A, CAIIB or have a banking diploma will be given preference.
सहायक कर्मचारीAt least class 10 pass.

Salary Details For YDCC Bank Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ लिपिकRs. 15200 + DA + HRA
सहायक कर्मचारीRs. 12200 + DA + HRA

How To Apply For YDCC Bank Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारिखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ydccbank.org Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/spwxD
👉ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/98Rq6
✅ अधिकृत वेबसाईटhttps://ydccbank.org/

Yavatmal District Central Cooperative Bank (YDCC Bank) has released the official notification for 133 Junior Clerk and Assistant Staff posts in 2025. Interested candidates can apply online through official YDCC Bank website as per the guidelines. This is a great opportunity for banking aspirants in Maharashtra. The YDCC Bank online application opens on 18-09-2025 and closes on 30-09-2025. Always check the official YDCC Bank website for updates. For more details about YDCC Bank Recruitment 2025 Details,  Yavatmal DCC Bank Application 2025,  Yavatmal DCC Bank Job 2025, YDCC Bank Vacancy 2025, Yavatmal DCC Bharti 2025,  visit our website www.MahaBharti.in.

Yavatmal DCC Bank Bharti 2025 Details

🆕 Name of DepartmentYavatmal DCC Bank
👉 Recruitment DetailsYavatmal DCC Bank Recruitment 2025
❇️ Name of PostsJunior Clerk and Assistant Staff
📍Job LocationYavatmal
✍Application ModeOnline
🌐Official WebSitehttps://ydccbank.org/

  YDCC Bank Junior Clerk, Assistant Staff Vacancy 2025

Junior Clerk119
Assistant Staff14

Eligibility For Yavatmal DCC Bank Recruitment 2025

Junior ClerkGraduate in any discipline from a recognized university and the candidate will need to have 45% marks in the graduation examination. Also, computer knowledge will be required and those who have passed exams like GDC&A, CAIIB or have a banking diploma will be given preference.
Assistant StaffAt least class 10th pass.

Age Criteria For YDCC Bank Online Application 2025

Junior Clerk21 to 35 yr
Assistant Staff18 to 35 yr

Application Fee For YDCC Bank Notification 2025

Application FeeRs. 900/- + GST Rs. 162/- = Rs. 1062/- including all taxes will be charged.

Application Mode For YDCC Bank Form 2025

Application Mode
  • Visit the official YDCC Bank website: https://ydccbank.com/

  • Click on New Registration – Junior Clerk & Assistant Staff.

  • Fill in personal, educational, and contact details.

  • Upload scanned photograph and signature.

  • Pay the application fee.

  • Submit the form and take a printout for future reference.

Selection Process For Yavatmal DCC Bank Job 2025

Selection Process
  • Written Exam / Online Test

  • Interview / Document Verification

  • Final Merit List

Salary Details For Yavatmal DCC Bank Junior Clerk, Assistant Staff Bharti 2025

Junior ClerkRs. 15200 + DA + HRA
Assistant StaffRs. 12200 + DA + HRA

All Important Dates For YDCC Bank Apply Online 2025

⏰Last Date 30th September 2025

ydccbank.com Job 2025 Important Links

📑YDCC Bank Advertisement https://shorturl.at/RqeFX
👉YDCC Bank Apply Onlinehttps://shorturl.at/TITU3
✅ Official WebsiteOfficial Website

 

Table of Contents

1 thought on “यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती !!। YDCC Bank Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड