Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यवतमाळ येथे 393+ रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन!! | Yavatmal Rojgar Melava 2024

Yavatmal Rojgar Melava 2024

Yavatmal Rojgar Melava 2024 details

Yavatmal Rojgar Melava 2024: Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair organized for the Private Employer. There are total of 393+ vacancies available to fill with the following posts. This is an Online Job Fair for the Yavatmal Region. More details about Rojgar Melava are mentioned below.  

यवतमाळ येथे विक्री प्रतिनिधी, मशीन ऑपरेटर, वेल्डर, मानव संसाधन सहाय्यक, विपणन कार्यकारी, अभियंता, विद्युत अभियंता, पिकर पेकर, फिटर” पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळावा शेगाव जि.बुलढाणा आँफलाईन चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

Yavatmal Rojgar Melava Bharti 2024 registration process is started now. The Notifications is now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Divisional Maharojgar Melawa Shegaon District Buldhana Offline. This Job fair is scheduled for the posts of “SALES REPRESENTATIVE, MACHINE OPERATOR, WELDER, HR ASSISTANT, MARKETING EXECUTIVE, ENGINEER, ELECTRICAL ENGINEER, PIKAR PAIKER, FITTER” vacancies. There are total of 393+ vacancies are there under this Job Fair in Yavatmal District. The Job fair is scheduled for the 02nd of February 2024. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Yavatmal Job Fair Recruitment. For more details about Yavatmal Job Fair 2024, visit our website www.MahaBharti.in.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळावा शेगाव जि.बुलढाणा आँफलाईन
  • पदाचे नावविक्री प्रतिनिधी, मशीन ऑपरेटर, वेल्डर, मानव संसाधन सहाय्यक, विपणन कार्यकारी, अभियंता, विद्युत अभियंता, पिकर पेकर, फिटर
  • पद संख्या – विविध जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ ITI/ Diploma/ Graduate (Read Complete details)
  • भरती  – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – अमरावती
  • जिल्हा – यवतमाळ
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • मेळाव्याची तारीख – 02 फेब्रुवारी 2024
  • मेळाव्याचा पत्ता – श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव ता.शेगाव जि.बुलढाणा.

Yavatmal Job Fair 2024

Yavatmal Rojgar Melava 2024 Details

Job Fair Name Pandit Dindayal Upadhyay Divisional Maharojgar Melawa Shegaon District Buldhana Offline
Name of Posts SALES REPRESENTATIVE, MACHINE OPERATOR, WELDER, HR ASSISTANT, MARKETING EXECUTIVE, ENGINEER, ELECTRICAL ENGINEER, PIKAR PAIKER, FITTER
Total Posts 393+ Vacancies
Application Mode Online

Yavatmal Offline Rojgar Melava | All Important Dates

Job Fair Date 02nd of February 2024

Important Links For Yavatmal Job Fair 2024

Official Website rojgar.mahaswayam.gov.in

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For Yavatmal Job Fair 2024

📑 जाहिरात
rojgar.mahaswayam.gov.in
✅ नोंदणी करा https://shorturl.at/fkqBT

Yavatmal Rojgar Melava 2024 details

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ अंतर्गत मॉडल करियर सेंटर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगावच्या संयुक्त विद्यमाने शुक’वार, 12 जानेवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, Babulgaon Maha Rojgar Melava बाभुळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक’माचे उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, कार्यक’माचे अध्यक्ष राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोक उईके राहणार आहेत. या मेळाव्यात एकूण 2193 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, त्यात मॅक व्हेईकल यवतमाळ, पटले एज्युकेशनल फाऊंडेशन नागपूर, इफिमॅन सर्व्हिसेस प्रा. लि. नागपूर, पिपल ट्री वेचस अमरावती, क’ेडिट अ‍ॅक्सिस ग’ामीण लि. नागपूर, सारा स्पिन्टेक्स प्रा. लि., यवतमाळ, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ, पेटीएम सिन्स प्रा. लि., सायबरथॉन नागपूर, क्लॅड मेटल प्रा. लि. संभाजीनगर 11 नामांकित कंपन्यांमार्फत रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

 

 

Yavatmal ITI शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी भारतातील नवरत्न कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स (विमान विभाग) व ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग’गण्य पियाजिओे व्हेईकल सहभागी होत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्र सरकारच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये विमानाचे सुटे भाग तयार केले जातात. या कंपनीमध्ये फिटर, वीजतंत्री व कोपा उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत. या कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण करणार्‍या उमेदवारांचे भविष्य उज्ज्वल राहणार आहे. पियाजिओे कंपनीमध्ये दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी वाहन व इंजिनचे उत्पादन केले जाते. येथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, डिझल मेकॅनिक, मोटार व्हेईकल फीटर मुलामुलींकरिता शिकाऊ उमेदवारी उपलब्ध आहे. तसेच पेंटर जनरल, ट्रॅक्टर मेकॅनिक, मशिनिस्ट या व्यवसायातील फक्त मुलांकरिता शिकाऊ उमेदवारी उपलब्ध आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

भारतातील अग्रगण्य आस्थापना या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील Yavatmal ITIआयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या संधीचा लाभ प्रत्येक पात्र उमेदवाराने घ्यावा व स्वतःची यशस्वी कारकिर्द सुरू करावी. या रोजगार मेळाव्यात प्रशिक्षणार्थींनी बायोडाटा व मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य नागोरे यांनी केले आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
  1. Jyosna says

    नमस्कार मेडम मी जोसना आणि मी s.y.b.a ला शिक्षण घेत आहेत तर मला असं वीचाराईच आहे की मी आता कोण कोण त्या जोपला ऐपीलीकेसन करू सकते का

    पीलीस मेडम सांगा

  2. दुर्गा माहुरे says

    10th पास 78% आर्ट roller securiti गार्ड्स berojagar

  3. दुर्गा माहुरे says

    Securiti . Job

  4. Ishwar kalu rathod says

    12 pass ahead 62% art roller driver ahe pan berojgar ahe pour condition

  5. Shidhanat trimbake says

    Sicurity from submit hot nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड