Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यशवंत शिक्षण संस्था सातारा भरती २०१९

Yashwant Shikshan Sanstha Satara Bharti 2019

यशवंत शिक्षण संस्था सातारा येथे शिक्षण सेवक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षण सेवक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ए.बी.एड. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
  • वयोमर्यादा –१८ ते ३५ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • मुलाखत तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.३० वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई, ता. वाई, जि. सातारा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड