Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दि यशवंत को-ऑप. बँक लि. फलटण अंतर्गत “सिनिअर ऑफिसर” पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित!! । Yashwant Co-op Bank Bharti 2023

Yashwant Co-op Bank Bharti 2023

Yashwant Co-op Bank Bharti 2023

Yashwant Co-op Bank Bharti 2023: Yashwant Co-op Bank has invited application for the posts of “Senior Officer”. There is a 01 vacant post available. Interested and eligible candidate can apply before the last date. The last date of Application should be 15th of December 2023. For more details about Yashwant Co-op Bank Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

दि यशवंत को-ऑप. बँक लि. फलटण अंतर्गत “सिनिअर ऑफिसर” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसिनिअर ऑफिसर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – contact@yashwantbank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.yashwantbank.com/

Educational Qualification For Yashwant Co-op Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिनिअर ऑफिसर पदवीधर किंवा उच्च पदवीधर, GDC&A/JAIIB/CAIIB सहकारी बँकेमधील संगणक प्रणालीसह कामकाजाचा किमान १० ते १५ वर्षाचा अनुभव.

How To Apply For Yashwant Co-op Bank Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.yashwantbank.com Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/gqzPT
✅ अधिकृत वेबसाईट https://www.yashwantbank.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड