यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती !! | Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Bharti 2025
Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Recruitment 2025
Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Bharti 2025
Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Bharti 2025: Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara has invited application for the posts of “Professor / Associate Professor / Assistant Professor, HOD / Lecturer, Account Clerk, Office Clerk, Asst. Librarian, Lab Technician, Lab Assistant (Mechanical, Civil, Electrical, Computer, E &TC, BCA), Hostel Rector (Boys/ Girls), Housekeeping, Peons (Male/Female)”. There are total of various vacancies are available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can send their applications to the given e-mail address before the last date. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 15th of June 2025. For more details about Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.:-
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ सातारा अंतर्गत “प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक, एचओडी / व्याख्याता, अकाउंट लिपिक, ऑफिस लिपिक, सहाय्यक ग्रंथपाल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, संगणक, ई अँड टीसी, बीसीए), वसतिगृह रेक्टर (मुले/मुली), हाऊसकीपिंग, शिपाई (पुरुष/महिला)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची मुलाखतीची तारीख १५ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक, एचओडी / व्याख्याता, अकाउंट लिपिक, ऑफिस लिपिक, सहाय्यक ग्रंथपाल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, संगणक, ई अँड टीसी, बीसीए), वसतिगृह रेक्टर (मुले/मुली), हाऊसकीपिंग, शिपाई (पुरुष/महिला)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सातारा
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, सातारा S. क्रमांक 242/1, NH-4, वाधे, सातारा -415 011. ता. व जि. सातारा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://yes.edu.in/
How To Apply For Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Recruitment 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Application 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- उमेदवार १५ जून २०२५ तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For yes.edu.in Job 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cdH49 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://yes.edu.in/ |
Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Recruitment 2022 Details
Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Bharti 2022: Yashoda Shikshan Sanstha Satara is going to recruit for Teachers, Peon Posts. There are a total of 41 vacancies to fill all the above posts. Those applicants interested in the given posts can apply for Yashoda Shikshan Sanstha Satara Recruitment 2022. Interested and eligible candidates can apply before the 05th of May 2022. Further details are given below:-
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ सातारा अंतर्गत शिक्षक, शिपाई पदांच्या एकुण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Bharti 2022 Details |
|
? Name of Department | Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara |
? Recruitment Details | Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Recruitment 2022 |
? Name of Posts | Teacher, Peon |
? No of Posts | 41 Vacancies |
? Job Location | Satara |
✍ Application Mode | Online |
✉️ Address | – |
✅ Official WebSite | yes.edu.in |
Educational Qualification For YSPM Satara Recruitment 2022 |
|
Educational Qualification |
Refer PDF |
Age Criteria For Yashoda Shikshan Prasarak Mandal Satara Jobs 2022 |
|
Age Limit | — |
Yashoda Shikshan Sanstha Satara Recruitment Vacancy Details |
|
Vacancy Details | 41 Vacancies |
All Important Dates For yes.edu.in Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 05th of May 2022 |
YSPM Satara Bharti Important Links |
|
? Full Advertisement | Read PDF |
✅Application Link | Click Here |
Table of Contents