Yantra India Limited Apprentice Result
Yantra India Limited Result: Yantra India Limited, Nagpur has Published result for Engagement of 59th Batch of Trade Apprenticeship at Indian Ordnance Factories. There are total of 3979 vacancies available. Applicants can see their results from below link.
यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर ने भारतीय आयुध निर्माणीतील ट्रेड अप्रेंटिसशिपच्या 59 व्या बॅचच्या सहभागासाठी निकाल प्रकाशित केला आहे. एकूण 3979 जागा उपलब्ध आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How To Dowload Result:
- सर्वप्रथम Yantra India Limited च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- होमपेजवर “TA 59 Selection List” किंवा Trade Apprentice सेक्शन शोधा
- त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल
- येथे Selection Type या पर्यायामध्ये योग्य पर्याय निवडा
- त्यानंतर Factory Name मध्ये संबंधित फॅक्टरी निवडा
- आता “View Selection List” या बटणावर क्लिक करा
- स्क्रीनवर तुमची Selection List (Result) PDF स्वरूपात दिसेल
- तुमचे नाव/रोल नंबर शोधा
Download Result For 59th Batch of Trade Apprenticeship
Yantra India Limited Apprentice Result
Yantra India Limited Result: Yantra India Limited, Nagpur has Published result for Engagement of 58th Batch of Trade Apprenticeship at Indian Ordnance Factories. There are total of 3883 vacancies available. Applicants can see their results from below link.
यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर ने भारतीय आयुध निर्माणीतील ट्रेड अप्रेंटिसशिपच्या 58 व्या बॅचच्या सहभागासाठी निकाल प्रकाशित केला आहे. एकूण 3883 जागा उपलब्ध आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Selection List for Engagement 58th Batch of Trade Apprenticeship
Rejected List for Engagement of 58th Batch of Trade Apprenticeship
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















