WRD महाराष्ट्र सरळसेवा भरती सन 2019 परीक्षेच्या दिंनाकाबाबत चे प्रसिद्धीपत्रक!!

WRD Maharashtra Bharti 2022

WRD Junior Engineer Group-B Direct Service Recruitment Exam 2019-2020

WRD Maharashtra Bharti 2022: Department of Water Resources has announced the exam date of Junior Engineer (Architecture) Group-B (Non-Gazetted) Direct Service Recruitment Examination 2019-2020. The online exam will be held on 06/08/2022, 09/08/2022 & 12/08/2022. Further details are as follows:-

जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/08/2022, 09/08/2022 व 12/08/2022 रोजी घेण्याचे नियोजित आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

PDF जाहिरात – https://bit.ly/3ydoYmZ

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in


WRD Maharashtra Recruitment 2022

WRD Maharashtra Bharti 2022: The recruitment notification has been declared from the respective department for interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Department of Water Resources is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for Quality Control Engineer posts. There are a total of 11 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Maharashtra. Applicants apply offline mode for Jalsampada Vibhag Bharti 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 25th of May 2022. For more details about Jalsampada Vibhag Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

WRD पुणे अंतर्गत अभियंता पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित | WRD Pune Bharti 202

जलसंपदा विभाग अंतर्गत गुण नियंत्रण अभियंता पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – गुण नियंत्रण अभियंता
 • पदसंख्या – 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ नागपुर, वैनगंगानगर अजनी नागपुर-440003
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

How To Apply for Jalsampada Vibhag Recruitment 2022

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृओया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jalsampada Vibhag Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/gHwcq5c
✅ अधिकृत वेबसाईट
wrd.maharashtra.gov.in

 

Maharashtra Jalsampada Vibhag Bharti 2022 Details

🆕 Name of Department Water Resources Department
📥 Recruitment Details WRD Recruitment 2022
👉 Name of Posts Quality Control Engineer
🔷 No of Posts 11 Vacancies
📂 Job Location Maharashtra
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Superintendent Engineer, Quality Control Board Nagpur, Wainganganagar Ajni Nagpur-440003
✅ Official WebSite wrd.maharashtra.gov.in

Educational Qualification For Maharashtra Jalsampada Vibhag Recruitment 2022

Quality Control Engineer  Retired Officer (Read Complete Details)

WRD Maharashtra Recruitment Vacancy Details

Quality Control Engineer  11 Vacancies

All Important Dates | wrd.maharashtra.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  25th of May 2022

 Jalsampada Vibhag Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


Jalsampada Vibhag Bharti Exam Update

WRD Maharashtra Bharti 2022: Water Resources Department Junior Engineer (Architecture) Group-B (Non-Gazetted) Direct Service Recruitment Year 2019 Examination. To make changes through the above weblink dt. 28/04/2022 to dt. Will be operational till 13.59 hrs on 13/05/2022. Detailed examination schedule and other necessary instructions will be published from time to time on the website https://wrd.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती सन-2019 परीक्षा

लिंक ओपन केल्यानंतर प्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांनी create your password वर क्लीक करावे. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडणे अनिवार्य आहे. उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो . उमेदवारांनी आपले अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले तिनही पसंतीक्रम अशा यादीतील प्रत्येकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रम उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रांपैकी केंद्र नेमून देण्यात येईल. 

 • अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचा ईमेल व मोबाईल क्रमांक यामध्ये काही बदल असल्यास, बदलता येईल.
 • शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: बीसीसी 2020/प्र. क्र 320/16-ब, दि. 05 जुलै 2021 नुसार अर्ज केलेल्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) अथवा अराखीव (खुला) प्रवर्ग यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे, याबाबतचा योग्य पर्याय निवडावा. याकरीता विहीत करण्यात आलेले अद्ययावत प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. नव्याने विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) निवडीकरता विचार करण्यात येईल.
 • एकदा वरील माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करून तपशिल सादर केल्यानंतर, पुन्हा बदलता येणार नाही.
 • विहित कालावधीत विकल्प सादर केलेल्या अथवा विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत एकदा सादर केलेल्या / सादर न केलेल्या दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
 • उमेदवारांना काही अडचणी असल्यास [email protected] वर लिहावे अथवा 7773969004 /8208005668 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

उपरोक्त वेबलिंक द्वारे बदल करण्याकरिता दि. 28/04/2022 ते दि. 13/05/2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील. परीक्षेचा सविस्तर कार्यक्रम व इतर आवश्यक सुचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. सर्व उमेदवारांनी नमुना अर्ज (Demo) पाहण्याकरिता खालील बटणावर क्लीक करावे.

संपूर्ण जाहिरात – https://bit.ly/3vnu8eJ


Jalsampada Vibhag Bharti Exam Update

WRD Maharashtra Bharti 2022: Only candidates who have applied for the post of Junior Engineer (Architecture) Group-B (Non-Gazetted) will be examined in 2019 without any change in the terms and conditions of the advertisement published in the year 2019. Further details are as follows:-

महापरीक्षा पोर्टल यांचेमार्फत जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 25/11/2019 व 26/11/2019 रोजी घेण्यात येणार होती, तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. उपरोक्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या पदासाठी सन 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल न करता फक्त सन 2019 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचीच परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.

WRD Maharashtra Bharti 2022


WRD Maharashtra Bharti 2022 | Jalsampada Vibhag Bharti 2022

WRD Maharashtra Bharti 2022: The remaining vacancies will be filled in April 2022 for various vacancies in the Water Resources Department, said Water Resources Minister Jayant Patil during Question Hour. Further details are as follows:-

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 करिता 117 पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. पण या परीक्षांमधून आयोगास अद्याप उमेदवारांच्या शिफारशी विभागाकडे प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांसाठी एप्रिल 2022 मध्ये जलसंपदा विभागातील विविध रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात जलसंपदा विभागात 4 हजार 75 पदे रिक्त असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 करिता विभागाकडून पाठविण्यात आलेल्या 581 पदांकरिता ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखती घेण्यात आल्या आहेत.


Jalsampada Vibhag Bharti Exam Update

WRD Maharashtra Bharti 2022: In the context of the examination, he made a statement regarding the speedy implementation of the recruitment process for 982 posts for Junior Engineer (Architecture) Group B (Non-Gazetted) Saralseva Examination 2019. Further details are as follows:-

कनिष्ट अभियंता (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) सरळसेवा परीक्षा 2019 या जागांसाठी 982 पदसांख्याची भती प्रक्रिया जलद गतीने राबविण्यातबाबत निवेदन देऊन परीक्षा संदर्भात मागणी केली.

पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती | Patbandhare Vibhag Akola Bharti 2022

पाटबंधारे विभाग बीड अंतर्गत ‘अभियंता’ पदांची भरती सुरू | Patbandhare Vibhag Beed Bharti 2022

उस्मानाबाद जलसंपदा विभागात नवीन भरती सरू | Osmanabad Patbandhare Vibhag Bharti 2022

 

WRD Maharashtra Bharti 2022


WRD Maharashtra Bharti 2022

In the next one to two months, 14,000 officers will be filled through outsourcing through the Water Resources Department, so sufficient manpower will be made available to the Water Resources Department all over the state, explained Water Resources Minister Patil. Further details are as follows:-

Water Resources Department Bharti 2022 For 14000 Posts

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यावर बोलताना जलसंपदामंत्री पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंग द्वारे पुढील एक -दोन महिन्यात चौदा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत, त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


WRD Maharashtra Bharti 2022

सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या घेण्यात आलेल्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला वेळेत मिळावा यासाठी जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेनी एकत्रित येऊन शिबिराचे आयोजन करावे व संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी पाटील यांनी दिले. तसेच असे शिबिर लवकर आयोजन करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क ही साधला.


WRD Maharashtra Bharti 2022 : Dear Candidates, Are you waiting for Maharashtra Water Resources Department Recruitment 2022 (WRD Maharashtra Bharti 2022)? If so, there is good news for you. The Department of Animal Husbandry will soon start the latest recruitment for Junior Engineer / Branch Engineer / Assistant Engineer and other posts. A total of various vacancies will be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2022. We will publish more information in this regard soon.

Patbandhare Vibhag Recruitment 2022 Notification Details

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2022 (WRD Maharashtra Bharti 2022) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. पशुसंवर्धन विविध १४००० पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये एकूण १४००० विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2022 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. 

WRD Vacancy 2022 Maharashtra । WRD Recruitment 2022

Willing candidates are advised to follow our website MahaBharti.in to get the latest updates about Jalasampada Vibhag Jobs 2022 / WRD Recruitment 2022 for Civil Engineering / WRD JE Recruitment 2022 / wrd.maharashtra.gov.in recruitment 2022 / WRD Maharashtra Recruitment 2022 / Patbandhare Vibhag Bharti 2022. You can also get the latest updates on Telegram, Join our Telegram Channel

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2022 | पाटबंधारे विभाग भरती 2022

 • विभागाचे नाव – महाराष्ट्र जलसंपदा विभाग
 • पद संख्या – —
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • वयोमर्यादा – —
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – —
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – —
 • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

Water Resources Department Recruitment 2022

When the Official Advertisement of Jalsampada Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Jalsampada Vibhag Recruitment 2022 will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Jalsampada Vibhag Bharti 2022 such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.

Eligibility Criteria for Water Resources Department Vacancy 2022

 • Educational Qualification
  • Prefer PDF

Maharashtra Water Resources Dept Recruitment 2022 

Jalsampada Vibhag Bharti 2022

Organizer Name Water Resource Department Maharashtra
Recruitment Name WRD Recruitment 2022
Post Name Junior Engineer / Branch Engineer / Assistant Engineer and other
Total Number of Vacancies 14000 Vacancies (Update Soon)
Job Type State Government Job
Job Location Maharashtra
Age Limit – Years (Update Soon)
Pay Scale / Salary Prefer PDF Notification (Update Soon)
Application Mode Offline
Last Date for Apply Offline — (Update Soon)
Official Website www.wrd.maharashtra.gov.in

 


मागील अपडेट – Jalsampada Vibhag Bharti 2021 

WRD Maharashtra Bharti 2021 : An advertisement was published in July 2019 to fill up 500 posts in the category of Junior Engineer Group ‘B’ (Non-Gazetted) at the regional level in the Water Resources Department of the State. As many as 57,000 students have applied. Further details are as follows:-

जलसंपदा मंत्री जयंती पाटील आणि राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांना भेटून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली; तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांनी केले आहेत अर्ज.

WRD Pune Bharti 2021 | जलसंपदा विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती

पाटबंधारे विभाग अकोला येथे रिक्त पदांची भरती

राज्यातील जलसंपदा विभागातील क्षेत्रीय स्तरावरील कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ (अराजपत्रित) या संवर्गातील ५०० पदे सरळसेवेने भरण्यासाठी जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, मागील अडीच वर्षांत याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. राज्यात ५७ हजार विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. जलसंपदा मंत्री जयंती पाटील आणि राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांना भेटून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Rising unemployment in the state is currently a major issue. Many young people are suffering from unemployment. The Department of Water Resources had published an advertisement for the post of Junior Engineer. The advertisement was published in July 2019 and the last date for filling up the form was 15th August 2019. 57,000 youth have applied for this. But even though almost two and a half years have passed, the post has not been examined yet.

राज्यस्तरीय समितीची पुन्हा पुर्नरचना

राज्य शासनाने या परीक्षेसंदर्भात राज्यस्तरीय समितीची ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पुर्नरचना केली आहे. यामध्ये हनुमंत गुणाले हे अध्यक्ष, तर सदस्य म्हणून हनुमंत धुमाळ, जयंत बोरकर, विजय घोगरे, अभय पाठक, डॉ. संजय बेलसरे, इलियास मोहमद पाशा चिस्ती, स. चं. बोधेकर आणि बा. ज. गाडे आदी जलसंपदा विभागातील वेगवेगळ्या पदांवरील ९ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता ही समिती परीक्षेसंदर्भात नियोजन करणार आहे. 


Water Resource Department Vacancy 

WRD Maharashtra Bharti 2021 : There are a large number of irrigation projects in the district and 70 to 75% of the posts are vacant. There are about 2000 vacancies for officers and employees from 1st to 4th class. Therefore, these projects do not benefit the farmers as they should be. Further details are as follows:-

जलसंपदा विभागात 70 ते 75 टक्के पदे रिक्त

जिल्ह्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात असून तेथील ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी, माजलगाव कालवा विभाग क्र. ७ व १० परभणी, गंगाखेड, परळी वै., तसेच निम्न दुधना प्रकल्प विभाग सेलू, लघु पाटबंधारे विभाग परभणी येथील कार्यलयातील पदांचा समावेश आहे.

जलसंपदा विभाग नाशिक येथे विविध पदांची भरती | Jalsampada Vibhga Nashik Bharti 2021

जिल्ह्यात जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्प, येलदरी, करपरा, मासोळी व लघु प्रकल्प तसेच गोदा नदीवरील लोणी, ढालेगाव, मुदगल, खडका, मुळी व डिग्रस बंधाऱ्यांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढली आहे; परंतु येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची १ ते वर्ग ४ पर्यंत जवळपास २००० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ होत नाही. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
 1. Pawan says

  Namskar sir mi NTc ahe ani maz Agri 1 th year zal ahe Marathi mediam mdhy mla kont hi job nhi my contact number sir. 8551985142

 2. Pawan says

  Namskar sir mi NTc ahe ani maz Agri 1 th year zal ahe Marathi mediam mdhy mla kont hi job nhi

 3. Sayra Inamdar says

  नमस्ते सर मी ओपन मधे आहे. अणि माजे bsc झालेले आहे. Sub chemistry मला कोणता जॉब मिळेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड