WRD महाराष्ट्र भरती २०२० – मुदतवाढ

WRD Maharashtra Bharti 2020


WRD Maharashtra Bharti 2020 : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र येथे अध्यक्ष, सदस्य पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२० १५ जून २०२० (मुदतवाढ) आहे.

 • पदाचे नावअध्यक्ष, सदस्य
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताजलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, ३ रा माळा मंत्रालय, मुंबई – ४०००३२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०२० १५ जून २०२० (मुदतवाढ) आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For WRD Maharashtra Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2Wj0TZl

शुद्धीपत्रक : https://bit.ly/2Z10Ti9

अधिकृत वेबसाईट : www.mwrra.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
 1. Machindra Bhajanawale says

  I want urgent job please any sector I am ready to doing hard work I want good salary
  In Maharashtra.

  Thanks and regards
  Machindra Bhajanawale
  8411053365

Leave A Reply

Your email address will not be published.