भारतीय सैन्यात महिलांना संधी; पात्रता निकष जाणून घ्या

Women Military Police Recruitment 2021

Women Military Police Recruitment 2021

Women Military Police Recruitment 2021 : The Indian Army has invited applications for the recruitment of Soldier General Duty (Women Military Police). According to the notification issued by the Army, recruitment for the posts of Soldier (General Duty-Women Military Police) will be conducted through Army Recruitment to be held at Ambala, Lucknow, Jabalpur, Belgaum, Pune, and Shillong.

Indian Army Women Military Police Recruitment 2021

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय सैन्यात महिला मिलेट्री पोलिसात भरती. भारतीय सैन्याद्वारे सोल्जर जनरल ड्यूटी (वुमेन मिलिट्री पोलीस) भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सैन्याने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अंबला, लखनऊ, जबलपूर, बेलगाम, पुणे आणि शिलॉंग येथे आयोजित केल्या जाणाऱ्या सैन्य भरतीच्या माध्यमातून सोल्जर (जनरल ड्यूटी-वुमन मिलेट्री पोलीस) पदांवर भरती केली जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्य पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध असलेला अर्ज भरु शकतात. 20 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Army Recruitment Eligibility Criteria 

  • भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार वुमन मिलिट्री पोलीसच्या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ४५ टक्क्यांसह दहावी परीक्षा पास होणे गरजेचे आहे.
  • दहावीच्या सर्व विषयात ३३ टक्के गुण असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराचे वय १७.५ वर्षापेक्षा कमी आणि २१ वर्षांहून अधिक असू नये.
  • म्हणजे उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० आधी आणि १ एप्रिल २००४ च्यानंतरचा नसावा.
  • उमेदवाराची उंची किमान १५२ सेमी आणि वजन हे उंचीप्रमाणे असावे.

Soldier General Duty (Women Military Police) candidates will be selected on the basis of written test through Physical Fitness Test (PFT) and Common Entrance Test (CEE). The PFT will be held on the date or venue of the rally. 

Candidates who pass this will be called for written test. The final list will be based on merit. Accordingly, the candidates will be called for document verification. 

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा – Indina Army Bharti 2021

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड