Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पश्चिम रेल्वे भरती 2019

Western Railway Recruitment 2019

पश्चिम रेल्वे मुंबई येथे वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • वेतनश्रेणी – रु. २९,२००/-
  • वयोमर्यादा – उमेदवार हा १८ वर्षापेक्षा कमी नसावा.
    • सामान्य प्रवर्गासाठी – उमेदवार ४२ वर्षापेक्षा जास्त नसावा.
    • ओबीसी प्रवर्गासाठी – उमेदवार ४५ वर्षापेक्षा जास्त नसावा.
    • एस. सी. / एस. टी. प्रवर्गासाठी – उमेदवार ४७ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड