रेल्वे विभागात 3015 जागांसाठी मेगा भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड! | Western Railway Bharti 2023
Western Railway Bharti 2023
Western Railway Bharti 2023
मित्रांनो, आपले रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आहे का? तर मग गुडन्यूज, आता तुमचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही दहावी पास जरी असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहात. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी राबवली जातंय. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. चला तर मग करा फटाफट अर्ज. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आत्ताच प्राप्त बातमी नुसार रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात राहूनही अर्ज आरामात करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. 14 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅महावितरणच्या मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!!
महावितरण अंतर्गत "विद्युत सहाय्यक" च्या ५३४७ पदांची भरती सुरु
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला wcr.Indianrailways.gov.in या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही सविस्तरपणे मिळेल. ही भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून 3015 पदे ही शिकाऊ उमेदवारांची भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 24 पेक्षा अधिक नसावे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडीसी सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावीमध्ये 50 टक्के मार्क असावीत. तसेच उमेदवारीची दहावी ही मान्यता प्राप्त बोर्डामध्ये झालेली असावी.
Western Railway Bharti 2023: Western Railway has issued the notification for the recruitment of “Female Singer, Female Dancer”. There are total of 02 vacancies are available to fill posts. These applications are to be submitted directly to the Link given below by online Mode. No other mode of application will be accepted. Eligible & Interested Candidates can apply online from the last date. Applications will start from 11th of December 2023. The last date for submission of application is 09th of January 2024. For more details about Western Railway Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “स्त्री गायिका, स्त्री नृत्यांगना” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – स्त्री गायिका, स्त्री नृत्यांगना
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs.500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 डिसेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/
Western Railway Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
स्त्री गायिका | 01 |
स्त्री नृत्यांगना | 01 |
Educational Qualification For Western Railway Online Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्त्री गायिका | Degree/Diploma – Certificate in Vocal music (Classical / Light) from Government recognized institute |
स्त्री नृत्यांगना | Degree/Diploma – Certificate in any classical dance from Government recognized institute |
How To Apply For WR Application 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.rrc-wr.com Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/kKO27 |
👉 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील) |
https://shorturl.at/hMU12 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.rrc-wr.com/ |
Western Railway Bharti 2023
Western Railway Bharti 2023: Western Railway has issued the notification for the recruitment of “Group C and Group D” positions. There are total of 64 vacancies are available for these posts in Western Railway Bharti 2023. Eligible & Interested Candidates can apply online from the 10th of November 2023 to 09th of December 2023. For more details about RRC WR Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.
The recruitment process will be implemented at Western Railway. There are a total of 64 vacancies available. Advertisement regarding Western Railway Bharti recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in online mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Western Railway Bharti Vacancy 2023. Applications are invited from interested and eligible candidates having in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by online Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Western Railway Bharti post, Western Railway Bharti post number, Western Railway Bharti educational qualification, salary application location and detailed information about Western Railway Bharti Bharti 2023, Western Railway Bharti recruitment 2023 is given below
पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “गट क आणि गट ड” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – गट क आणि गट ड
- पदसंख्या – 64 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 18 वर्षे ते 25 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सर्व उमेदवारांसाठी – Rs. 500/-
- SC/ST/Ex-servicemen/व्यक्ती – Rs. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/
RRC WR Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
गट क | 21 पदे |
गट ड | 43 पदे |
Educational Qualification For Western Railway Online Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गट क |
|
गट ड |
|
How To Apply For Western Railway Mumbai Application 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Dated For Western Railway Jobs 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.rrc-wr.com Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/eDN35 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/CILNX |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.rrc-wr.com/ |
The recruitment notification has been declared from the Western Railway for interested and eligible candidates. Online applications are invited for the Group C and Group D posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Mumbai. Applicants need to apply online mode for Western Railway Recruitment 2023. Western Railway Online Application is started form 09th of December 2023. Interested and eligible candidates can submit their applications through given Western Railway Bharti Registration Link. For more details about Western Railway Bharti 2023 Details, Western Railway Mumbai Bharti 2023, RRC WR Bharti 2023 visit our website www.MahaBharti.in.
Western Railway Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | Western Railway Mumbai |
📥 Recruitment Details | Western Railway Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Group C and Group D |
📂 Job Location | Mumbai |
✍🏻Application Mode | Online |
✅Official WebSite | www.rrc-wr.com |
Educational Qualification For Western Railway Mumbai Bharti 2023 |
|
Group C |
|
Group D |
|
Age Criteria Western Railway Mumbai Recruitment 2023 |
|
Group C | 18 to 25 Years |
Group D | 18 to 25 Years |
Salary Details For RRC WR Bharti 2023 |
|
Group C | — |
Group D | — |
Application Fee For Western Railway Mumbai Vacancy 2023 |
|
For all candidates – | Rs. 500/- |
SC/ST/Ex-Servicemen/Individuals – | Rs.250/- |
Western Railway Mumbai Vacancy Details |
|
Group C | 21 |
Group D | 43 |
All Important Dates For RRC WR Recruitment 2023 |
|
⏰Last Date | 09th of December 2023 |
RRC WR Bharti 2023 Important Links |
|
📑 Full Advertisement | जाहिरात |
RRC WR Online Application Link | 📝 अर्ज करा |
✅ Official Website | 📝 अर्ज करा |
Table of Contents
Hy