Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वेस्टर्न मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लातूर अंतर्गत 23 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; 12 जुलै शेवटची तारीख |Western MultiState Cooperative Society Latur Bharti 2024

Western MultiState Cooperative Society walk in Application 2024

Western MultiState Cooperative Society Latur Bharti 2024

Western MultiState Cooperative Society Latur Bharti 2024: Western MultiState Cooperative Society Latur are inviting applications from eligible candidates for the post of “Branch Manager, Agro Activity Marketing Representative, Clerk / Assistant, Driver L.C.V”. There are total of 23 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Latur. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview on the 11th and 12th of July 2024. For more details about Western MultiState Cooperative Societya Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

वेस्टर्न मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लातूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, कृषी क्रियाकलाप विपणन प्रतिनिधी, लिपिक / सहाय्यक, चालक L.C.V” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 आणि 12 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखा व्यवस्थापक, कृषी क्रियाकलाप विपणन प्रतिनिधी, लिपिक / सहाय्यक, चालक L.C.V
  • पदसंख्या23 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणलातूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – वेस्टर्न मल्टिस्टेट अॅग्रो पर्पज को-ऑप. सोसायटी लि. लातूर, शिवनेरी गेटजवळ, मार्केट यार्ड, कव्हा रोड, लातूर
  • मुलाखतीची तारीख11 आणि 12 जुलै 2024

Western MultiState Cooperative Society Latur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शाखा व्यवस्थापक 06
कृषी क्रियाकलाप विपणन प्रतिनिधी 06
लिपिक / सहाय्यक 09
चालक L.C.V 02

Educational Qualification For Western MultiState Cooperative Society Latur Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक बी. कॉम / एम. कॉम., पदवी, संगणक ज्ञान आवश्यक. तसेच बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक
कृषी क्रियाकलाप विपणन प्रतिनिधी १२ वी / कोणत्याही शाखेची पदवी
लिपिक / सहाय्यक कोणत्याही शाखेची पदवी, संगणक ज्ञान आवश्यक
चालक L.C.V १० वी / १२ वी पास लायसन्स आवश्यक

Selection Process For Western MultiState Cooperative Society Notification 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 11 आणि 12 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Western MultiState Cooperative Society Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bnW59

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड