WCD सांगली भरती २०२०
WCD Sangli Bharti 2020
Mahila Bal Vikas Sangli Bharti 2020 – संपूर्ण माहिती
महिला व बाल विकास विभाग सांगली येथे कायदा व परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, डेटा विश्लेषक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – कायदा व परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, डेटा विश्लेषक
- पद संख्या – ३ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास विभाग सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – WCD Sangli Vacancies 2020 |
||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | कायदा व परिविक्षा अधिकारी | ०१ |
२ | समुपदेशक | ०१ |
३ | डेटा विश्लेषक | ०१ |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For WCD Sangli Recruitment 2020
|
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2ToREos | |
अधिकृत वेबसाईट : https://sangli.nic.in/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Table of Contents