महिला व बाल विकास संचालनालय गोवा येथे 12 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी | WCD Goa Bharti 2022

WCD Goa Bharti 2022

WCD Goa Bharti 2022

WCD Goa Bharti 2022: The directorate of Women & Child Development, Goa has declared the new recruitment notification for the 103 vacancies to fill with posts. Eligible candidates apply before the last date. For more details about Goa Anganwadi Recruitment 2022 – WCD Goa Latest Jobs, @dwcd.goa.gov.in – Anganwadi Jobs, WCD Goa Anganwadi Recruitment 2022 Apply Online, Goa Anganwadi Recruitment September 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

DWCD Goa Recruitment 2022 | DWCD Goa Bharti 2022

महिला व बाल विकास संचालनालय गोवा येथे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस
 • पद संख्या – 103 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th Pass(Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – गोवा
 • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ज्या संबंधित गटामध्ये अंगणवाडी येत असेल त्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.dwcd.goa.gov.in

Educational Qualification For Mahila Bal Vikas Vibhag Goa Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस दोन्ही जागांसाठी उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.

Salary Details For Mahila Bal Vikas Vibhag Goa Recruitment 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी सेविका Rs. 10,000/-
अंगणवाडी मदतनीस Rs. 6,000/-

Important Documents For WCD Goa Recruitment 2022

 • १५ वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र
 • वयाचा दाखला/जन्म प्रमाणपत्र
 • मतदान ओळखपत्र
 • आधार कार्ड
 • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रांच्या प्रती
 • जातीचा दाखला (असल्यास)
 • अनुभवाचा दाखला (असल्यास)

How To Apply For WCD Goa Anganwadi Recruitment 2022

 • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.
 • प्रत्यक्ष रिक्त पदे उद्भवल्यास त्यानुसार आगावू जागा भरण्यात येतील.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Selection Process For Goa Anganwadi Recruitment 2022 dwcd.goa.gov.in 

 • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी त्यांच्या मुलाखतीच्या तारखांसह सीडीपीओ यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर ७/१०/२०२२ रोजी लावण्यात येईल.
 • या मुलाखतींसाठी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
 • अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांची निवड त्यांच्या वैद्यकीय स्वास्थ्य चाचणीवर अवलंबून राहील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.dwcd.goa.gov.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3RuMUJQ
✅ अधिकृत वेबसाईट
www.dwcd.goa.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. RoshniLaxman barde says

  Thanks sir

 2. Z says

  Helper Recruitment

 3. Mrunal says

  Deploma in agriculture aahe me Maz poly Agri zalay mala mazay fild related mahiti havi hoti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड