वाशीम जिल्ह्यातील कोतवाल भरतीचा निकाल, आन्सर डाउनलोड करा-Washim Kotwal Bharti 2023 Results

Washim Kotwal Bharti 2023

Washim Kotwal Bharti 2023 Online Results and  Answer Key published today. Candidates can check the result from given respective links. 

वाशीम जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा कोतवाल भरती निकाल आज जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल, गुण  खालील लिंक वरून बघू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • कोतवाल पद भरती 2023 तालुका कारंजा लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण Click Here
  • कोतवाल पद भरती 2023 तालुका मंगरूळपीर लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण Click Here
  • कोतवाल पद भरती 2023 तालुका मालेगाव लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण Click Here
  • कोतवाल पद भरती 2023 तालुका रिसोड लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण Click Here
  • कोतवाल पद भरती 2023 तालुका मानोरा लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण Click Here
  • कोतवाल पद भरती 2023 तालुका वाशिम लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण Click Here

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Washim Kotwal Bharti 2023 –  The state government has approved the revised rules regarding Kotwal recruitment. Amended provisions have been incorporated therein. Revised rules and guidelines have also been fixed in the Government Decision. Selection committee has been formed for Kotwal recruitment year 2023. The sub-divisional officer of the concerned sub-division will be the chairman of this committee and the tehsildar will be the member secretary. Backward Class Officers of Group-A or Group-B at Taluka Level and Women Officers of Group-A or Group-B at Taluka Level will be members of this Committee.

 

राज्य शासनाने कोतवाल पदभरती संदर्भात सुधारीत नियमास मान्यता दिली आहे. त्यामध्ये सुधारीत तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहे. शासन निर्णयातील सुधारीत नियम व मार्गदर्शक तत्वे देखील निश्चित केली आहे. कोतवाल पदभरती सन 2023 करीता निवड समिती गठीत केली आहे. संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून तहसिलदार हे सदस्य सचिव असतील. तालुकास्तरावरील गट-अ किंवा गट-ब दर्जाचा मागासवर्गीय अधिकारी आणि तालुकास्तरावरील गट-अ किंवा गट-ब दर्जाची महिला अधिकारी हे या समितीचे सदस्य असतील.

 

कोतवाल पदासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता 4 थी पास असावी. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे. कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती असेल. कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असतील. त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांने प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांचे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. नामनिर्देशनाव्दारे पदभरती करतांना बिंदु नामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात येईल व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागेल.

 

जिल्हयातील तहसिलदार यांच्या आस्थापनेवरील कोतवालांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. 15 जून 2023- बिंदु नामावली अद्यावत करुन आयुक्त, मागासवर्ग कक्ष, अमरावती यांचेकडून मंजूर करुन घेणे व अहवाल सादर करणे. 19 जून 2023- तहसिलदारांनी जाहिरनामा प्रसिध्द करणे. 30 जून 2023 रोजी सायंकाळी 6.15 वाजतपर्यंत पदभरतीबाबत अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख. 7 जुलै- अर्जाची छाननी करुन पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी गावनिहाय तयार करुन प्रसिध्द करणे. 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजतापर्यंत आक्षेप नोंदविणे. 17 जुलै रोजी आक्षेप निकाली काढून परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व उमेदवारांना प्रवेशपत्र पाठविणे. 30 जुलै 2023 रोजी लेखी परीक्षा. 4 ऑगस्ट रोजी उत्तर पत्रिकांची तपासणी. 8 ऑगस्ट रोजी निकाल निवड यादी प्रसिध्दी करणे. 10 ऑगस्ट रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त आदेश देणे आणि 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास कोतवाल पदभरतीबाबतचा अंतिम अहवाल सादर करण्यात येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड