Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वर्धमान सैनिक स्कूल व कॉलेज नागपूर भरती २०२०

Wardhman Sainik School Nagpur Bharti 2020

वर्धमान सैनिक स्कूल व कॉलेज, नागपूर येथे शिक्षण सेवक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिक्षण सेवक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – १६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – वर्धमान मिलिटरी स्कूल अँड जुनिअर कॉलेज, वाडधामना, अमरावती रोड, ता. हिंगणा, जि. नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
शिक्षण सेवक १४
ग्रंथपाल ०१
प्रयोगशाळा सहाय्यक ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/3bqb8Ah

PDF जाहिरात २ : http://bit.ly/38nwLPQ

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड