Wardha Police Bharti Time Table 2026
वर्धा पोलिस दलातील पोलिस भरती प्रक्रियेची सुरुवात ११ फेब्रुवारीपासून होणार आहे.वर्धा पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या एकूण 134 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. वर्धा जिल्हा पोलीस भरतीकरीता दि. ११.०२.२०२६ चे सकाळी ०५.०० वा. पासुन पोलीस मुख्यालय, आंबेडकर चौक, सिव्हील लाईन, वर्धा येथील मैदानावर उमेदवारांची शारीरीक चाचणी परीक्षा सुरु होत आहे. ११ फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणी सुरू होणार असून, त्यानंतर लेखी परीक्षा होईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, भरतीप्रक्रियेचे वेळापत्रक टप्याटप्याने जाहीर केले जाणार आहे. अधिकृत संकेतस्थळ, संदेशाद्वारे उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उमेदवारांची छाती, उंची मोजण्यात येणार आहे. १०० मीटर, १६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर), गोळाफेक अशा घटकांचा समावेश असणार आहे. ‘भरतीप्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये म्हणून ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण भरतीप्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेप्यांच्या निगराणीखाली होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धावण्याची वेळ, चाचणीतील कामगिरी याची अचूक वेळ नोंदवता येणार.

Maharashtra Police Bharti Physical Test Hall ticket Download Link
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















