खुशखबर! मुंबई, वडाळा येथे ६ रोजी करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा, त्वरित करा अर्ज!
Wadala Rojgar Melava
Wadala Rojgar Melava – मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालयामार्फत ६ मार्च, २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, विद्यालंकार मार्ग वडाळा, (पू.) मुंबई-३७ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या मेळाव्यात इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थांना त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्ये याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकांमार्फत समुपदेहान (करिअर टॉक) देण्यात येणार आहे. तसेच वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी करिअर व रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांना करिअर मार्गदर्शन आणि वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी जिल्ह्यातील नियोक्त्यामार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र (Appointment Letter) देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App