Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VYCHMC कोल्हापूर भरती २०१९

VYCHMC Kolhapur Recruitment 2019

वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कोल्हापूर येथे व्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख ७ ओक्टोंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्याख्याता
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – श्री शाहू शिक्षण संस्था, दसरा चौक, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – ७ ऑक्टोबर २०१९ (दुपारी १.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड