ISRO मध्ये “या” रिक्त पदांकरिता मोठी भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा !!| VSSC Recruitment 2024
VSSC Application 2024
ISRO VSSC Bharti 2024
VSSC Bharti 2024: ISRO – Vikram Sarabhai Space Center are invited to the online application to fill out the various vacant posts of “Authorized Medical Officer, Consultant Dermatologist”. There are total of 02 vacancies are available. Interested and eligible candidates apply through the given mentioned email address below before the last date. The last date for submission of application is 09th of December 2024. For more details about ISRO VSSC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत “अधिकृत वैद्यकीय अधिकारी, सल्लागार त्वचारोगतज्ञ” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –अधिकृत वैद्यकीय अधिकारी, सल्लागार त्वचारोगतज्ञ
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.vssc.gov.in/
Vikram Sarabhai Space Center Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अधिकृत वैद्यकीय अधिकारी | 01 |
सल्लागार त्वचारोगतज्ञ | 01 |
Educational Qualification For ISRO – Vikram Sarabhai Space Center Recruitment 2204
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकृत वैद्यकीय अधिकारी | MBBS with Permanent Medical Council Registration |
सल्लागार त्वचारोगतज्ञ | MBBS with Permanent Medical Council Registration & MD/DNB or PG Diploma in Dermatology |
Salary Details For ISRO VSSC Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अधिकृत वैद्यकीय अधिकारी |
Rs. 12,000/- to Rs. 36,000/- per month |
सल्लागार त्वचारोगतज्ञ | Rs. 3,000/- to Rs. 7,500/- per visit |
How To Apply For ISRO VSSC Application 2024
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे..
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- वरील पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन प्राप्त होतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.vssc.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/vlJVZ |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.vssc.gov.in/ |
Table of Contents