VSPM नागपूर भरती २०२०

VSPM Nagpur Bharati 2020

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर  येथे डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) आणि शिक्षक पदाच्या ८१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावडीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) आणि शिक्षक
  • पद संख्या – ८१ जागा
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताएनकेपी साळवे वैद्यकीय विज्ञान व संशोधन केंद्र संस्था सचिव, डिग्डोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर – ४४१११०.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईटwww.muhs.ac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2UxrWPA
अधिकृत वेबसाईट : https://www.nkpsims.in/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप