वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अहमदनगर भरती २०२०
Vridheshwar Sahakari Sakhar Karkhana Ahmednagar Bharti 2020
Vridheshwar Sahakari Sakhar Karkahan Ahmednagar Bharti 2020: वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अहमदनगर येथे फर्स्ट व सेंकड क्लास बॉयलर अटेंडट, मिल फोरमन, मिल फोरमन अे ग्रेड, वर्कशॉप फिटर अे ग्रेड, बॉयलीग हाउस फिटर अे ग्रेड, सेन्ट्रीफ्यूगल फिटर अे ग्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन अे ग्रेड, नवघनी, ज्यूस सुपरवायझार, पॅन इनचार्ज पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.
- पदाचे नाव – फर्स्ट व सेंकड क्लास बॉयलर अटेंडट, मिल फोरमन, मिल फोरमन अे ग्रेड, वर्कशॉप फिटर अे ग्रेड, बॉयलीग हाउस फिटर अे ग्रेड, सेन्ट्रीफ्यूगल फिटर अे ग्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन अे ग्रेड, नवघनी, ज्यूस सुपरवायझार, पॅन इनचार्ज
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- ई-मेल – vridheshwar@gmail.com
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आदिनाथनगर, पोस्ट. विरदेश्वर साखर कारखाना, वृद्धेश्वर एसएसके, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर – ४१४५००५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App