VPM महर्षि परशुराम महाविद्यालय रत्नागिरी भरती २०२०

VPM Maharshi Parshuram College Ratnagiri Bharti 2020


VPM महर्षि परशुराम महाविद्यालय रत्नागिरी येथे सहायक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३, १४ आणि १५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाणरत्नागिरी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – VPM महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, हेडवी-गुहागर रोड, वेलनेश्वर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
  • मुलाखत तारीख – १३, १४ आणि १५ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>