Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

फोक्सवॅगन सातारा भरती २०१९

Volkswagen Satara Bharti 2019

फोक्सवॅगन सातारा येथे टीम लीडर, विक्री सल्लागार पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावटीम लीडर, विक्री सल्लागार
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा.
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • संपर्क नं. – 8380014129
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल पत्ता – hr@vw-uniqueauto.co.in
  • मुलाखत तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ (११.०० ते ५.०० वाजेपर्यंत) आहे.
  • मुलाखतीचा पत्ताफोक्सवॅगन सातारा, वधे फाटा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड