व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर
Vocational Courses Timetable 2020
Vocational Courses Timetable 2020 – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार दि.15 सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार असल्याचे जाहीर केले. मात्र महाराष्ट्रात अद्याप व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटीच झाल्या नाहीत. त्यामुळे “एआयसीटीई’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होतील, याविषयी सांशकता व्यक्त केली जात आहे.
“एआयसीटीई’ अंतर्गत अभियात्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, औषधनिर्माणसह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश होता. “एआयसीटीई’ यापूर्वी जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 सप्टेंबरपासून होणार होती. मात्र करोना संसर्गानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय “एआयसीटीई’च्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.
आता शैक्षणिक वर्ष सुरुवात 15 सप्टेंबरपासून होईल. या पूर्वी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट रोजी सुरू होणार होते. “एआयसीटीई’द्वारे राबवल्या जाणाऱ्या मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष 16 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती “एआयसीटीई’ने दिली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मि धदा करु ईचछतो