वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 08 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रकाशित;ऑफलाईन अर्ज करा । VNMKV Parbhani Bharti 2025
VNMKV Parbhani Recruitment 2025
VNMKV Parbhani Bharti 2025
VNMKV Parbhani Bharti 2025: VNMKV (Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapeeth Parbhani) has invited applications for the various vacant posts of “Young Professional – I, Young Professional – II, Field Assistant / Technical Assistant/ Computer Operator, Technician”. There is 08 vacant posts available to fill. The job location for this recruitment is Parbhani. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before last date. The Last date of application is 24th May 2025. For more details about VNMKV Parbhani Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत “यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II, फील्ड असिस्टंट / टेक्निकल असिस्टंट / संगणक ऑपरेटर, तंत्रज्ञ” पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II, फील्ड असिस्टंट / टेक्निकल असिस्टंट / संगणक ऑपरेटर, तंत्रज्ञ
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान अन्वेषक कार्यालय, कृषी-फोटोव्होल्टिक्स संशोधन प्रकल्प, एनएएचईपी बिल्डिंग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.vnmkv.ac.in/
VNMKV Parbhani Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
यंग प्रोफेशनल – I | 01 |
यंग प्रोफेशनल – II | 01 |
फील्ड असिस्टंट / टेक्निकल असिस्टंट / संगणक ऑपरेटर | 05 |
तंत्रज्ञ | 01 |
Educational Qualification For VNMKV Parbhani Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल – I | Post Graduate Degree (M.Sc./M. Tech.) in Agricultural Science. |
यंग प्रोफेशनल – II | Ph.D. in Agriculture or allied branches of Plant Science, Engineering. |
फील्ड असिस्टंट / टेक्निकल असिस्टंट / संगणक ऑपरेटर | Bachelor’s degree from Agricultural sciences B.Sc (Agri)/ B.Tech. / B.Sc. /BA /B.Com. |
तंत्रज्ञ | 10th Passed, Valid Commercial Driving License. |
Salary Details For VNMKV Parbhani Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
यंग प्रोफेशनल – I | Rs. 30,000/- per month fixed. |
यंग प्रोफेशनल – II | Rs. 42,000/- per month fixed. |
फील्ड असिस्टंट / टेक्निकल असिस्टंट / संगणक ऑपरेटर | Rs. 20,000/- per month fixed. |
तंत्रज्ञ | Rs. 20,000/- per month fixed. |
How To Apply For VNMKV Parbhani Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२५ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.vnmkv.ac.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/wg5xe |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.vnmkv.ac.in |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी विविध संवर्गातील एकूण २ हजार ९८० पदे मंजूर आहेत. परंतु अनेक वर्षांपासून बंद पदभरती आणि प्रत्येक महिन्याला होणारी सेवानिवृत्ती यामुळे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत १ हजार ८६२ पदे (६२.४८ टक्के) रिक्त झाली आहेत. त्यात चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पदभरतीविना चार नवीन महाविद्यालये सुरू झाले आहेत. त्यामुळे शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांवरील कामांचा ताण आणखीनच वाढला आहे. तोकड्या मनुष्यबळाधारे कामकाजाचा गाडा पुढे रेटणे विद्यापीठ प्रशासनाला कठीण झाले. शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य अडखळत सुरू आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सरळ सेवा भरतीची २ हजार ३१४ आणि तर पदोन्नतीची ६६६ मिळून एकूण २ हजार ९८० पदे मंजूर आहेत. सरळ सेवा अंतर्गत ७१० आणि पदोन्नतीने ४०८ मिळून एकूण १ हजार ११८ पदे भरलेली आहेत. तर सरळ सेवा अंतर्गत १ हजार ६०४ आणि पदोन्नती २५८ मिळून एकूण १ हजार ८६२ पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून पद भरती नाही. एकएका कर्मचाऱ्यांकडे अनेक पदांचा अतिरिक्त पदभार आहे. नवीन महाविद्यालयांची भर पडल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. शासनाने पदभरती सुरू करुन कर्मचाऱ्यावरील ताण कमी करावा.
रिक्त पदांमध्ये शिक्षण संचालक, संशोधक संचालक, विस्तार शिक्षण संचालक ही पदे, सहयोगी अधिष्ठातांची (प्राचार्य) पदे, विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकाची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
पदभरतीविना नवीन महाविद्यालये सुरू
परळी वैजनाथ (जि. बीड) येथे कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी महाविद्यालय तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे कृषी महाविद्यालय सुरू झाले आहेत. परंतु तेथे पद भरती केलेली नाही. जवळच्या ठिकाणची महाविद्यालये, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आदी ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नवीन महाविद्यालयातील कामकाज चालविले जात आहे.
पदभरतीसाठी पाठपुरावा करणार कोण?
बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक संशोधन तसेच शिक्षण, विस्तार कार्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देत शासनाने विद्यापीठाला पाठबळ देण्याची गरज आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाकडे रेटा लावणे आवश्यक आहे. परंतु यामध्ये कोणीही फारसे स्वारस्य दर्शवीत नसल्याचे आजवरचे चित्र आहे. रिक्त पदांची संख्या वाढल्यामुळे कामकाज करणे कठीण झाले आहे. विद्यापीठाच्या मानांकन, अधिस्वीकृतीसाठी अडचणी येत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर विद्यापीठाचा महसूल खर्च होत आहे.रिक्त पदांसह नवीन महाविद्यालयातील पद भरती तत्काळ केली तरच शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यातील अडचणी दूर होतील.
Table of Contents