VNIT भरती २०२०

VNIT Nagpur Bharti 2020


VNIT Nagpur Bharti 2020 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्यक, एसओसी अभियंता, संशोधन सहकारी पदाच्या ४+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ & ९ मार्च २०२० आहे.

VNIT नागपूर भरती २०२०

  • पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्यक, एसओसी अभियंता, संशोधन सहकारी
  • पद संख्या – ४+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, व्हीएनआयटी दक्षिण अंबाझरी रोड नागपूर -४०००१०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ & ९ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/3cc1TUH

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2v9Drmh

अधिकृत वेबसाईट : http://vnit.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :ZP पुणे मध्ये 1489 पदांची भरती | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२०  । विविध जिल्ह्यातील रोजगार मेळावे व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>