Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VMMC & SJH भरती २०२०

VMMC & SJH Bharti 2020

VMMC & SJH Bharti 2020 : सफदरजंग हॉस्पिटल व वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख तारीख 26, 27, 28, 31 ऑगस्ट, 1, 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 10 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 88 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS degree
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताखोली क्रमांक 16, व्हीएमएमसी इमारतीचा तळ मजला आणि एजेएच, नवीन दिल्ली
  • मुलाखतीची तारीख – 26, 27, 28, 31 ऑगस्ट, 1, 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 10 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.vmmc-sjh.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For VMMC & SJH Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2DZVvTC
अधिकृत वेबसाईट : http://www.vmmc-sjh.nic.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड