वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु;येथे बघा संपूर्ण माहिती !!। VJTI Mumbai Bharti 2025
VJTI Mumbai Recruitment 2025
VJTI Mumbai Bharti 2025
VJTI Mumbai Bharti 2025: VJTI Mumbai (Veermata Jijabai Technological Institute) has announced recruitment notification for the vacant post of “Civil Engineer”. There are 04 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned e-mail address before 27th of June 2025.For more details about VJTI Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत “स्थापत्य अभियंता” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्थापत्य अभियंता
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected] or [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://vjti.ac.in/
VJTI Mumbai Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
स्थापत्य अभियंता | 04 |
Educational Qualification For VJTI Mumbai Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता | Μ.Ε./M.Tech Civil Engineering preferably with 1 year experience |
Salary Details For VJTI Mumbai Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्थापत्य अभियंता | RS. 50,000/ to -65,000/- |
How To Apply For VJTI Mumbai Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For vjti.ac.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/hijn0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://vjti.ac.in/ |
Table of Contents
Ex army man aahe pn job nahi milt pl suggest krava job