विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद भरती २०२०

Vitthalsai Sahakari Sakhar Kharkhana Osmanabad Bharti 2020


Vitthalsai Sahakari Sakhar Kharkhana Osmanabad Bharti 2020: विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद येथे इंजिनिअरिंग, उत्पादन, प्रशासन,अकाऊंट, शेतकी, सुरक्षा पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – इंजिनिअरिंग, उत्पादन, प्रशासन,अकाऊंट, शेतकी, सुरक्षा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल –vitthalsaissk@rediffmail.com , vssk2011@rediffmail.com
  • नोकरी ठिकाणउस्मानाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे

जाहिरात1 Comment
  1. विशाल रमेश जाधव says

    12 पास आहे मि कसला अनुभव हवा

Leave A Reply

Your email address will not be published.