विश्वास सहकारी बँक येथे “या” पदांकरीता भरती; त्वरित अर्ज करा!! | Vishwas Co-Op Bank Nashik Bharti 2025
Vishwas Co Op Bank Ltd Recruitment 2025
Vishwas Co-Op Bank Ltd Bharti 2025
Vishwas Co-Op Bank Ltd Bharti 2025: Vishwas Co-Op Bank Ltd Nashik has invited application for the posts of “Marketing Executive”. There are a total 05 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible applicants can send their applications to the given mentioned address or through e-mail before the last date. The last date for submission of application is 25th June 2025. For more details about Vishwas Co-Op Bank Ltd Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक अंतर्गत “मार्केटींग एक्झीक्युटिव्ह” पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मार्केटींग एक्झीक्युटिव्ह
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]/[email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://vishwasbank.com/
Vishwas Co Op Bank Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
मार्केटींग एक्झीक्युटिव्ह | 05 |
Educational Qualification For Vishwas Co Op Bank Ltd Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मार्केटींग एक्झीक्युटिव्ह | किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा) |
How To Apply For Vishwas Co Op Bank Ltd Application 2025
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For vishwasbank.com Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://tinyurl.com/2esvr3z2 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://vishwasbank.com/ |
Table of Contents