Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदवीधर उमेदवारांना विश्वास सहकारी बँक नाशिक येथे नोकरीची उत्तम संधी; असा करा अर्ज!! | Vishwas Co-Op Bank Nashik Bharti 2023

Vishwas Co Op Bank Ltd Bharti 2023

Vishwas Co-Op Bank Ltd Bharti 2023

Vishwas Co-Op Bank Ltd Bharti 2023: Vishwas Co-Op Bank Ltd Nashik has invited application for the posts of “Junior Officer, Clerk”. There are total of various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible applicants can apply before the last date. The last date for submission of application is 07th of December 2023. For more details about Vishwas Co-Op Bank Ltd Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in

विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी, लिपीक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ अधिकारी, लिपीक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क – Rs. 100/-
  • परीक्षा शुल्क –
    • रु. १०००/-
    • महिला/एससी/एसटी/एनटी/ओबीसी / यांचेकरीता – रु. ५००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://vishwasbank.com/

Educational Qualification For Vishwas Co Op Bank Ltd Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी
  • किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा)
  • बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव अत्यावश्यक
  • एम.बी.ए./जीडीसी अँड ए / जेआयआयबी/ सीएआयआयबी असल्यास प्राधान्य
  • संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक
लिपीक
  • किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा)
  • बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांमध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव
  • जी.डी.सी अँड ए. उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य.
  • संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक

How To Apply For Vishwas Co Op Bank Ltd Notification 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For vishwasbank.com Bharti 2023

???? PDF जाहिरात 1
https://shorturl.at/dfuF9
???? PDF जाहिरात 2 https://shorturl.at/oxAL0
✅ अधिकृत वेबसाईट https://vishwasbank.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड