Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विश्वकर्मा दादासाहेब चव्हाण संस्था सातारा भरती २०१९

Vishwakarma Dadasaheb Chavan Institute Satara Recruitment 2019

विश्वकर्मा दादासाहेब चव्हाण संस्था सातारा येथे संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसंचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – विश्वकर्मा दादासाहेब चव्हाण संस्था मालवाडी, पोस्ट-मसूर, ता.-कराड, जि.-सातारा ४१५१०६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०१९

 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड