Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Vinayakrao Patil College Aurangabad Bharti 2021

विनायकराव पाटील महाविद्यालय औरंगाबाद भरती 2021

Vinayakrao Patil College Aurangabad Bharti 2021

Vinayakrao Patil College Aurangabad Bharti 2021: Various Job opportunity in Vinayakrao Patil College. There are total of 74 vacancies for fill the post. Interested & eligible candidates may attend walk-in-interview for Assistant and Teacher Post. Date of  Interview is 1st and 4th October 2021 .

विनायकराव पाटील महाविद्यालया वैजापूर जि.औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 01 & 04 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक आणि शिक्षक
  • पदसंख्या – 74 जागा
  • शैक्षणिक पत्रता – Graduation /Post Graduation
  • नोकरी ठिकाण –  वैजापूर जि. औरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – विनायकराव पाटील महाविद्यालया वैजापूर जि. औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख – 01  & 04 ऑक्टोबर 2021 आहे .

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड