Dasara Vijayadashami 2024 Messages in Marathi
झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा…
आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी…
झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं,
आपट्याची पानम्हणत्यात सोनं तांबड फुटलं,
उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं…
हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
आनंद झाला मनी
उत्सव आज विजयाचा
सीमोल्लंघन करू
मुहूर्त आज दसर्याचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छ…!!!
लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा
घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा
पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
सीमा ओलांडून आव्हानांच्या,
गाठू शिखर यशाचं,
लुटून सोनं प्रगतीचं,
समृद्ध करा आयुष्य तुमचं,
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
दिवस सोनं लुटण्याचा,
विसरून सारे जुने वाद,
द्विगुणित करू सणाचा आनंद ,
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















