विद्यानिकेतन विद्यालय हिंगोली भरती २०१९
Vidyaniketan Vidyalaya Hingoli Bharti 2019
विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा येथे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राथमिक शिक्षक
- पदसंख्या – ३० पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोळसा, हिंगोली
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा ता. सोनगाव, जि. हिंगोली
- मुलाखतीची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App