Vidhi Nyay Vibhag Nagpur Recruitment | विधी व न्याय विभाग नागपूर भरती 2021 – नवीन जाहिरात
Vidhi Nyay Vibhag Nagpur Bharti 2021
Vidhi Nyay Vibhag Nagpur Recruitment 2021
Vidhi Nyay Vibhag Nagpur Bharti 2021 : Department of Law and Justice, Mantralaya, Mumbai, Mumbai High Court, Bench Nagpur is invited offline application for the “Additional Government Pleader and Additional Public Prosecutor” posts. The employment place for this recruitment is Nagpur. Eligible candidates can submit their application to the given address before the 19th of January 2021. Further details are as follows:-
Vidhi Nyay Vibhag Nagpur Bharti 2021 : विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विधी व न्याय विभाग औरंगाबाद 2021 – नवीन जाहिरात
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता
- नोकरी ठिकाण नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह सचिव, विधी व न्याय विभाग, नवीन प्रशासकीय इमारत क्र. 1, सिव्हील लाईन्स नागपूर या कार्यालयात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Vidhi Nyay Vibhag Nagpur Bharti 2021 |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/3oz3xVW | |
अधिकृत वेबसाईट : lj.maharashtra.gov.in |
Vidhi Nyay Vibhag Nagpur Bharti |
|
Name of Department | Vidhi Nyay Vibhag Nagpur |
Recruitment Details | Vidhi Nyay Vibhag Nagpur Recruitment 2021 |
Name of Posts | Additional Government Pleader and Additional Public Prosecutor |
Total Posts | NA |
Application Mode | Offline |
Address | सह सचिव, विधी व न्याय विभाग, औरंगाबाद, जुनी उच्च न्यायालय इमारत, अदालत रोड, औरंगाबाद – 431005 या कार्यालयात |
Official Website | lj.maharashtra.gov.in |
Eligibility Criteria For Vidhi Nyay Vibhag Nagpur Recruitment |
|
Additional Government Pleader and Additional Public Prosecutor | Candidate must be working in the Operating Department and Knowledge of station working rules, Experience as a station Master/ Controller |
Age Limit | NA |
Vacancy Details For Vidhi Nyay Vibhag Nagpur |
|
Additional Government Pleader and Additional Public Prosecutor | — |
All Important Dates |
|
Last Date For Offline Application | 19th of January 2021 |
Important Links
|
|
Full Advertisement |
READ PDF |
Official Site |
OFFICIAL WEBSITE |
Table of Contents